व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, June 28, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगावमधील श्री डोळसनाथ महाराज यात्रेत दागिन्यांची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश । Talegaon Dabhade Crime

पोलिसांनी तत्परतेने कारवाई करीत तीन महिला आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 22, 2026
in लोकल, शहर
Talegaon-Dabhade-Police-Station

File Photo


Dainik Maval News : तळेगाव दाभाडे शहरातील श्री डोळसनाथ महाराज यात्रेमध्ये गर्दीचा गैर फायदा घेऊन सोन्याचे दागिने चोरणाऱ्या टोळीचा तळेगाव दाभाडे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तत्परतेने कारवाई करीत तीन महिला आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

Novel NIBR Ads

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या तळेगावमध्ये यात्रेसाठी आल्या होत्या. श्री डोळसनाथ महाराज मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी असताना, आरोपी महिलांनी संगनमत करून फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. फिर्यादीने आपले दागिने चोरीला गेल्याचे लक्षात येताच तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

फिर्यादीकडून मिळालेल्या वर्णनानुसार पोलिसांनी यात्रा परिसरात शोधमोहीम राबवली. संशयास्पद हालचाली करणाऱ्या तीन महिलांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली. आरोपी महिलांकडून सोन्याचा मौल्यवान ऐवज आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

अटक करण्यात आलेल्या महिला आरोपी या चंदननगर, पुणे येथील स्थायिक असून पोलिसांनी त्यांना अटक करून त्यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हवालदार निळे करत आहेत.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– मावळच्या निसर्गाचा विनाश थांबवा ! स्थानिक पर्यावरणमित्रांचे वीज प्रकल्पाविरोधात प्रशासनाला निवेदन ; तीव्र आंदोलनाचा इशारा
– आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून शिळींब येथे आदिम सेवा अभियान अंतर्गत ९५ आदिवासी नागरिकांना जातीचे दाखले वाटप
– गॅस सिलिंडर वाहतूक करणाऱ्या टेम्पो चालकाच्या एका चुकीने ज्ञानेश्वरीने गमावला जीव ; सोमाटणे फाटा येथील मन सुन्न करणारी घटना

Novel NIBR Ads


dainik maval jahirat

Previous Post

मोठी बातमी ! लोणावळा जवळील हाय प्रोफाईल जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, २२ जणांवर गुन्हा दाखल, ५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Next Post

प्रतिबंधित मांसाची वाहतूक होत असल्याच्या संशयातून गोरक्षकांनी कंटेनर पकडला ; वडगाव मावळ पोलिसांकडून तपास सुरू

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
प्रतिबंधित मांसाची वाहतूक होत असल्याच्या संशयातून गोरक्षकांनी कंटेनर पकडला ; वडगाव मावळ पोलिसांकडून तपास सुरू

प्रतिबंधित मांसाची वाहतूक होत असल्याच्या संशयातून गोरक्षकांनी कंटेनर पकडला ; वडगाव मावळ पोलिसांकडून तपास सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Approval granted for permanent pictorial postal cancellation mark for Shrimant Mahadji Shinde Memorial Vadgaon Maval

वडगावच्या ऐतिहासिक वारशाचा राष्ट्रीय सन्मान ! श्रीमंत महादजी शिंदे स्मारकास कायमस्वरूपी चित्रमय टपाल शिक्क्यास मान्यता

June 27, 2026
Cancel the Pavana closed water channel project permanently

पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाबाबत ३ जुलैला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक

June 27, 2026
MNS submits memorandum to Public Works Department regarding incomplete work on Karla Phata–Malavli road

कार्ला फाटा ते मळवली रस्त्याच्या अर्धवट कामासंदर्भात ‘मनसे’चे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन; आंदोलनाचा इशारा

June 26, 2026
Issue of traffic congestion at weekly market in Vadgaon Maval comes to fore

वडगाव मावळ येथील आठवडे बाजारातील वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर

June 26, 2026
Complete roadworks before the Ashadhi Wari MLA Sunil Shelke demands during monsoon session

आषाढी वारीपूर्वी रस्त्यांची कामे पूर्ण करा ; आमदार सुनील शेळके यांची पावसाळी अधिवेशनात मागणी

June 25, 2026
Railway-Track

दापोडी, देहूरोड, मळवली स्थानकांवर ‘लूप लाइन’ टाकण्याचा निर्णय; मध्य रेल्वे प्रशासनाचा लाखो प्रवाशांना दिलासा

June 25, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.