Dainik Maval News : खासदार श्रीरंग बारणे हे सोमवारी मावळ तालुक्यातील लोणावळा, वडगाव, तळेगाव दाभाडे या शहरात येऊन येथील विकास कामांचा आढावा घेणार आहेत. त्यांनी त्यांच्या फेसबूक पेजवर याबद्दल पोस्ट करून दौऱ्याची माहिती दिली आहे.
मावळ तालुक्यातील विकासकामांचा सखोल आढावा घेण्यासाठी लोणावळा, वडगाव आणि तळेगाव येथे दौरा नियोजित केला आहे. या बैठकीत स्थानिक विकासकामे, नागरिकांच्या समस्या व आगामी नियोजनावर सविस्तर चर्चा होणार आहे. असे सांगितले असून यावेळी आमदार सुनील शेळके यांचीही उपस्थिती राहणार असल्याचे सांगितले आहे.
दिनांक २० एप्रिल, २०२६ दौरा खालीलप्रमाणे :
1. लोणावळा नगर परिषद – सकाळी १०:३०
2. वडगाव नगर पंचायत – दुपारी २:००
3. तळेगाव नगर परिषद – सायं. ४:००
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– मावळमधील बौर, करूंज, ब्राम्हणवाडी येथील प्रस्तावित एमआयडीसीसाठी जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार तात्पुरते बंद
– तळेगाव दाभाडे शहरवासीयांना पाणी प्रश्नाबाबत मोठा दिलासा ! आंद्रा धरणातून ५.०१४ MCM पाणी आरक्षणास मंजुरी
– गणपूर्ती होत नसल्याने मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त ! प्रशासक म्हणून सहाय्यक निबंधक नवनाथ अनपट यांची नियुक्ती
– वडगाव मावळ येथे स्व. पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठान आयोजित १३ व्या सामुदायिक विवाह सोहळ्यात सात जोडप्यांचे शुभमंगल सावधान