व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, June 22, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कामशेत पोलिसांची धडक कारवाई ! एमडी (मेफेड्रोन) तस्करी करणारे २ आरोपी जेरबंद, २५ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त

दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांची 4 दिवस पोलीस कोठडी रिमांड मंजुर करण्यात आलेली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 6, 2026
in लोकल, ग्रामीण, शहर
Kamshet police take drastic action 2 accused of smuggling MD Mephedrone arrested

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : कामशेत पोलीस स्टेशन हद्दीत मंगळवारी (दि. ५ मे) रोजी सहाय्यक पोलीस निरिक्षक सतिश पाटील, पोलीस हवालदार लबडे, पोलीस शिपाई पाडले, पोलीस शिपाई अहिनवे हे पोलीस ठाणे हद्दीत गस्त करीत होते. त्यावेळी सपोनि सतिश पाटील आणि पोलीस अंमलदार यांना मौजे चिखलसे गावचे हद्दीत कामशेत ते पवनानगर रोडच्या बाजूला परफेक्ट कंपनीचे समोरील क्रिटेट मैदान येथे संशयास्पद काळ्या रंगाची स्कॉर्पिओ कार मिळून आली.

Novel NIBR Ads

चौकशी केली असता कारमधील व्यक्ती, १. अजय उर्फ गुरू अनिल शिंदे (वय 26 वर्षे, रा. कामशेत गावठाण ता. मावळ) आणि २. सार्थक विष्णु ढमाले (वय 20 वर्षे, रा. देवराम कॉलनी, कामशेत ता. मावळ) यांच्या ताब्यातुन एकुण 62.11 ग्रॅम वजनाचा 6 लाख 20 हजार रूपये किंमतीचा एमडी मेफेड्रोन हा अंमली पदार्थ शासनाने प्रतिबंधीत केलेला असताना देखील बेकायदेशिररित्या विक्री करीता कब्जात बळगताना मिळून आला.

सदर आरोपी यांच्या ताब्यात,
१) 6 लाख 20 हजर किंमतीचा 62.11 ग्रॅम वजनाची एमडी हा अंमली पदार्थ
२) 18 लाख रूपये किंमतीचे एक काल्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी (क्र. MH 14 MQ 8019 )
३) 60 हजार रूपये किंमतीचा एक सोनेरी रंगाचा सॅमसँग कंपनीचा गॅलेक्सी एस 24 अल्टा मोबाईल फोन
४) 40 हजार रूपये किंमतीचा सोनेरी रंगाचा सॅमसंग कंपनीचा गॅलेक्सी एस 24 मोबाईल फोन
असा एकुण 25 लाख 20 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांची 4 दिवस पोलीस कोठडी रिमांड मंजुर करण्यात आलेली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, लोणावळा विभाग लोणावळा, स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखा, पुणे ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली कामशेत पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकारी आकाश पवार, सहाय्यक पोलीस निरिक्षक सतिश पाटील, पो.हवा लबडे, पो.हवा तावरे, पोहवा दिक्षीत, पोहवा झगडे, पोहवा तावरे, पोशि पाडळे, पोशि अहिनवे, पोशि डोईफोडे, पोशि गारगोटे, पोशि 1770 काळे, तसेच स्थानिक गुन्हे शाखा अभिजित सावंत, पोसई यांनी केली.

या बाबत कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 100 / 2026 एन डी पी एस अॅक्ट कलम 8 क, 22, 29 प्रमाणे गुन्हा दाखल करून पुढील तपास सहा. पोलीस निरिक्षक आकाश पवार हे करीत आहेत.

Novel NIBR Ads

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंकचे थाटात लोकार्पण ! “हा मिसिंग लिंक नव्हे तर कनेक्टिंग लिंक” – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
– बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर ! राज्याचा एकूण निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी – पाहा सविस्तर निकाल
– शेतकऱ्यांनो… २० मे पूर्वी आपला फार्मर आयडी काढून घ्या, अन्यथा कृषी योजनांचा लाभ मिळणार नाही
– लोणावळा शहरातील पार्किंगची समस्या सुटणार, रेल्वे प्रशासन वाहनतळ विकसित करणार ; खासदार बारणे यांची माहिती


dainik maval jahirat

Previous Post

तळेगाव दाभाडे येथे भाजप तर्फे विजयाचा जल्लोष !

Next Post

संतापजनक घटना ! पोटच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम पित्यावर लोणावळ्यात गुन्हा दाखल

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Crime

संतापजनक घटना ! पोटच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम पित्यावर लोणावळ्यात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

मोठी बातमी! तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेवकाचे जात प्रमाणपत्र जिल्हा समितीकडून अवैध

June 22, 2026
ST BUS to Pandharpur

आषाढी यात्रेसाठी एसटीच्या 5,500 विशेष बसेस; कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा जास्त भाविकांनी मागणी केल्यास थेट बस सेवा

June 22, 2026
‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

June 21, 2026
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

June 20, 2026
maharashtra vidhan bhavan

विधानमंडळ पावसाळी अधिवेशनासाठी छापील पास बंद ! सुरक्षेच्या दृष्टीने मोठा निर्णय; ‘चेहरा पडताळणी पध्दती’द्वारेच मिळणार प्रवेश

June 20, 2026
Action taken against 105 motorists in Lonavala fines imposed for missing or fancy number plates

लोणावळ्यात १०५ वाहनचालकांवर कारवाई; काळ्या काचा, बिना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट, कर्णकर्कश आवाज करणाऱ्यांंना दंड

June 20, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.