व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, May 6, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगाव दाभाडे येथे भाजप तर्फे विजयाचा जल्लोष !

तळेगाव येथील मारूती मंदिर चौकातील भाजपा पक्ष कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी फटाके फोडले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 6, 2026
in लोकल, शहर
BJP celebrates victory in Talegaon Dabhade

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यातील विधानसभा निवडणूकांमध्ये पश्चिम बंगाल, आसाम, पुद्दुचेरी या राज्यांत आणि महाराष्ट्रांतील राहूरी विधानसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळविलेल्या घवघवीत यशाबद्दल तळेगाव दाभाडे येथे भारतीय जनता पार्टी कडून पेढे वाटून आणि फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला.

तळेगाव येथील मारूती मंदिर चौकातील भाजपा पक्ष कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी फटाके फोडले. एकमेकांना पेढे भरवून तसेच झालमुरी (भेळ) वाटून आनंद साजरा केला. कार्यकर्त्यांनी चौकातील सर्वांना तसेच येणाऱ्या जाणाऱ्यांना सुद्धा पेढे वाटून आनंद साजरा केला.

यावेळी “भारतीय जनता पक्षाचा विजय असो”, “अमर रहे अमर रहे शामाप्रसाद मुखर्जी अमर रहे” “मोदी शहा झिंदाबाद” अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या गेल्या.

याप्रसंगी भाजपा किसान मोर्चाचे माजी प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे, नगराध्यक्ष संतोष दाभाडे, हिम्मत भाई पुरोहित, गणेश उंडे, माजी नगरसेवक श्रीराम कुबेर, माजी नगरसेवक अरूण भेगडे, माजी नगरसेवक सचिन टकले, नगरसेवक इंदरमल ओसवाल, माजी शहराध्यक्ष रवींद्र माने, नितीन पोटे, ऋषिकेश सुतार, अवधूत टोंगळे, अनिल वेदपाठक, सुनील कांबळे, पद्मनाभ पुराणिक, लक्ष्मण माने, भास्कर भेगडे, समीर भेगडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंकचे थाटात लोकार्पण ! “हा मिसिंग लिंक नव्हे तर कनेक्टिंग लिंक” – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
– बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर ! राज्याचा एकूण निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी – पाहा सविस्तर निकाल
– शेतकऱ्यांनो… २० मे पूर्वी आपला फार्मर आयडी काढून घ्या, अन्यथा कृषी योजनांचा लाभ मिळणार नाही
– लोणावळा शहरातील पार्किंगची समस्या सुटणार, रेल्वे प्रशासन वाहनतळ विकसित करणार ; खासदार बारणे यांची माहिती 


Previous Post

राजीनाम्यांची खात्री न करता बरखास्तीचे आदेश… मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीवरील प्रशासक नियुक्तीला स्थगिती ; पणन मंत्र्यांचा निर्णय

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP celebrates victory in Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे येथे भाजप तर्फे विजयाचा जल्लोष !

May 6, 2026
Maval Taluka Agricultural Produce Market Committee dissolved due to lack of quorum

राजीनाम्यांची खात्री न करता बरखास्तीचे आदेश… मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीवरील प्रशासक नियुक्तीला स्थगिती ; पणन मंत्र्यांचा निर्णय

May 5, 2026
Freight truck accident in front of Shubham Complex in Talegaon Dabhade

तळेगावमधील शुभम कॉम्प्लेक्स समोर मालवाहतूक ट्रकचा अपघात, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली । Talegaon Dabhade

May 5, 2026
tenant Home Image

भाडेकरू ठेवताय ? आधी ही बातमी वाचा, ‘या’ एका चुकीमुळे 38 घरमालकांविरुद्ध गुन्हे दाखल

May 5, 2026
Shirgaon-Police-Station

शिरगाव ठाणे हद्दीतील दोन अवैध गावठी दारू अड्ड्यांवर पोलिसांचे छापे ; महिला आरोपींवर गुन्हे दाखल

May 5, 2026
Accident

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ओझर्डे गाव हद्दीत अपघात ; भरधाव कारची ट्रेलरला धडक, महिलेचा मृत्यू, अनेकजण जखमी

May 5, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.