व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, August 12, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

संतापजनक घटना ! पोटच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम पित्यावर लोणावळ्यात गुन्हा दाखल

नात्याला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना मावळ तालुक्यातील पवना डॅम परिसरात उघडकीस आली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 6, 2026
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, महाराष्ट्र, शहर
Crime

File Image


Dainik Maval News : नात्याला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना मावळ तालुक्यातील पवना डॅम परिसरात उघडकीस आली आहे. पोटच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार करणाऱ्या ४२ वर्षीय पित्याविरुद्ध लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात पोक्सो (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ऑगस्ट २०२४ मध्ये ही घटना घडली. आरोपीत व्यक्ती हा सध्या मावळमधील पवना डॅमजवळील वास्तव्यास आहे. फिर्यादी पीडित मुलगी अल्पवयीन असताना आरोपीने तिच्या हतबलतेचा फायदा घेत तिच्यावर अत्याचार केला. ही घटना एकदा नव्हे तर तीन ते चार वेळा घडली.

नराधम पित्याने पीडितेवर अत्याचार केल्यानंतर ही बाब कोणाला सांगितली तर तुला जिवे मारून टाकीन, अशी धमकी देखील दिली होती. पित्याच्या या दहशतीमुळे पीडित मुलगी प्रचंड घाबरली होती. भीतीपोटी ती आजवर गप्प राहिली. काही दिवसांपूर्वी पीडित मुलगी छत्रपती संभाजीनगर येथे आपल्या नातलगाकडे राहण्यास गेली.

तिथे गेल्यानंतर शारीरिक आणि मानसिक छळातून मुक्त होण्यासाठी तिने अखेर धाडस करून पोलिसांत तक्रार देण्याचे ठरवले. ही तक्रार सुरुवातीला छत्रपती संभाजीनगर शहर आयुक्तालयात देण्यात आली होती, जिथून ती शून्य (Zero FIR) क्रमांकाने लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आली.

लोणावळा ग्रामीण पोलिसांनी याप्रकरणी आरोपी पित्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६४(२)(f), ६४(२)(m) आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (POCSO) २०१२ च्या कलम ४, ५ आणि ६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहायक पोलीस निरीक्षक विजया म्हेत्रे या घटनेचा तपास करत आहेत. नसरापूर येथील घटना ताजी असताना मावळातील ही घटना समोर आल्याने, या घटनेमुळे संपूर्ण मावळ परिसरात खळबळ उडाली असून नराधम पित्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंकचे थाटात लोकार्पण ! “हा मिसिंग लिंक नव्हे तर कनेक्टिंग लिंक” – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
– बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर ! राज्याचा एकूण निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी – पाहा सविस्तर निकाल
– शेतकऱ्यांनो… २० मे पूर्वी आपला फार्मर आयडी काढून घ्या, अन्यथा कृषी योजनांचा लाभ मिळणार नाही
– लोणावळा शहरातील पार्किंगची समस्या सुटणार, रेल्वे प्रशासन वाहनतळ विकसित करणार ; खासदार बारणे यांची माहिती


dainik maval jahirat

Previous Post

कामशेत पोलिसांची धडक कारवाई ! एमडी (मेफेड्रोन) तस्करी करणारे २ आरोपी जेरबंद, २५ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त

Next Post

देहूरोड आयुध निर्माणी फॅक्टरी परिसरात बिबट्याचा वावर… नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
leopard Image

देहूरोड आयुध निर्माणी फॅक्टरी परिसरात बिबट्याचा वावर... नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lonavala Kumar Chowk to Tiger Point road project PMRDA Abhijit Chaudhari MLA Sunil Shelke on-site inspection

लोणावळा कुमार चौक ते टायगर पॉईंट रस्त्याला मिळणार गती ; पीएमआरडीए आयुक्त अभिजीत चौधरी, आमदार सुनील शेळके यांचा प्रत्यक्ष पाहणी दौरा

August 12, 2026
Traffic diversions for three hours on Connecting Link Missing Link of Mumbai-Pune Expressway

महत्वाची बातमी ! मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘कनेक्टिंग लिंक’वर (मिसिंग लिंक) बुधवारी तीन तास वाहतूक बदल

August 11, 2026
Individual found in possession of cannabis apprehended within Lonavala Rural Police Station limits

Lonavala Police : लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत गांजा बाळगणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

August 11, 2026
Four youths from Maval Taluka Pune died in an accident on Pune-Satara highway at Shirwal

Shirwal Satara Road Accident : शिरवळ येथे पुणे-सातारा महामार्गावर झालेल्या अपघातात मावळातील चार युवकांचा मृत्यू

August 11, 2026
Potholes plague the roads in rural areas of Maval Taluka

मावळ तालुक्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य !

August 11, 2026
Potholes on Indrayani River bridge near Takve Budruk risk of accidents for both two-wheelers four-wheelers

टाकवे बुद्रुक जवळील इंद्रायणी नदी पुलावर खड्डे ; खड्ड्यातून लोखंडी सळई बाहेर; दुचाकीसह चारचाकी वाहनांना अपघाताचा धोका

August 11, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.