व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, August 31, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगाव नगरपंचायत तर्फे ‘नमस्ते डे’ उत्साहात साजरा ; स्वच्छता कर्मचारी, कचरा वेचक, ड्रेनेज कामगार यांचे लसीकरण

या उपक्रमामुळे स्वच्छता व ड्रेनेज कर्मचाऱ्यांच्या आरोग्य संरक्षणासह त्यांना शासकीय आरोग्य योजनांचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 15, 2026
in लोकल, शहर
Namaste Day celebrated with enthusiasm by Vadgaon Nagar Panchayat

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : वडगाव नगर पंचायत तर्फे मंगळवारी (दि. १४ जुलै) रोजी ‘नमस्ते डे’ उत्साहात साजरा करण्यात आला. स्वच्छता कर्मचारी, कचरा वेचक व ड्रेनेज कामगार यांच्या आरोग्य, सुरक्षितता आणि सन्मानाच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमास मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम, नगराध्यक्षा अबोली ढोरे, नगरसेवक अनंता कुडे, सुनिता ढोरे, आरोग्य अभियंता टेकचंद नेमाडे, कार्यालयीन अधीक्षक मनीषा चव्हाण व इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग तसेच रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रमोद दाभाडे, उपाध्यक्ष प्रसाद मुंगी, डॉ. नेहा कुलकर्णी व त्यांचे सहकारी उपस्थित होते. याशिवाय कचरा वेचक व ड्रेनेज विभागातील कामगार मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.

कार्यक्रमाअंतर्गत रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांचे मार्फत आरोग्य तपासणी आणि धनुर्वात लसीकरण देण्यात आले, तसेच आयुष्मान कार्ड देण्यात आले. या उपक्रमामुळे स्वच्छता व ड्रेनेज कर्मचाऱ्यांच्या आरोग्य संरक्षणासह त्यांना शासकीय आरोग्य योजनांचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे.

उपस्थित मान्यवरांनी स्वच्छता कर्मचारी व ड्रेनेज कामगार यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांच्या सुरक्षितता, आरोग्य आणि कल्याणासाठी नगर पंचायत सातत्याने अशा लोकहितकारी उपक्रमांचे आयोजन करीत राहील, असा विश्वास व्यक्त केला. सदर कार्यक्रमप्रसंगी ६२ कर्मचाऱ्यांना लसीकरण देण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन संबंधित विभाग आणि रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे संस्थेच्या सहकार्याने यशस्वीरीत्या पार पडले.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– अस्मानीनंतर सुलतानी फेरा… पाटण गाव रिकामं होताच चोरांनी १६ घरं फोडली; सोन्या-चांदीसह रोकड लंपास
– पाटण दरड दुर्घटना, लोणावळा शहरातील पूर यांसह मावळातील नुकसानग्रस्तांना मदत करा – आमदार सुनील शेळके
– डोंगर उशाला अन् धोका जीवाला! मावळ तालुक्यातील दरडप्रवण गावांत तातडीने उपाययोजना करणे आवश्यक


dainik maval jahirat

Previous Post

पाटण दरड दुर्घटनेतील बाधितांना मावळ प्रबोधिनीकडून आर्थिक मदतीचे वाटप; संस्थापक अध्यक्ष रविंद्र भेगडे यांचा मानवतेचा हात

Next Post

वारंवार विजपुरवठा खंडित होण्याने वडगावकर हैराण, पाणीपुरवठ्यावरही परिणाम; सत्ताधारी नगरसेवकांचे महावितरणला निवेदन

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Vadgaon residents frustrated by frequent power outages water supply also affected memorandum to Mahavitaran

वारंवार विजपुरवठा खंडित होण्याने वडगावकर हैराण, पाणीपुरवठ्यावरही परिणाम; सत्ताधारी नगरसेवकांचे महावितरणला निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Vehargaon Dahivali Villagers rasta roko demand cancellation of proposed ropeway project at Ekvira Devi temple

वेहरगाव, दहिवली ग्रामस्थांचा विविध मागण्यांसाठी रास्ता रोको ; एकविरा देवी मंदिर येथील प्रस्तावित रोप-वे प्रकल्प रद्द करण्याची मागणी

August 31, 2026
Narali-Poornima

नारळी पौर्णिमा विशेष : “सण आयलाय गो, आयलाय गो नारली पुनवेचा…” । कोळीबांधव समुद्रात नारळ का सोडतात? जाणून घ्या

August 28, 2026
Maval Cricketer Sampat Satkar passes away gloom descends on sports world

मावळचे ‘क्रिकेटरत्न’ संपत सातकर यांचे निधन, क्रीडा विश्वावर शोककळा

August 28, 2026
Tata Group called upon to assist flood victims in Lonavala meeting held in presence of MLA Sunil Shelke

लोणावळ्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी टाटा कंपनीचे अधिकारी, जिल्हाधिकारी आणि आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक

August 28, 2026
Horrific accident within limits of Waksai village near Karla Phata Maval speeding car plunges into astream two dead

कार्ला फाट्याजवळील वाकसई गावाच्या हद्दीत भीषण अपघात ; भरधाव कार थेट ओढ्यात कोसळली, दोघांचा मृत्यू

August 28, 2026
Akhand Wari Lifetime Achievement Award 2026 by Kamshet Rural Journalists Association Maval

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने शनिवारी ‘अखंड वारी जीवनगौरव पुरस्कार- २०२६’चे वितरण

August 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.