व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, October 6, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोणावळ्यातील ‘त्या’ अपघाती मृत्यूमागे थरारक हत्याकांड! आजोबानीच नातवाला संपवलं… पोलिसांकडून मोठा खुलासा

लोणावळ्यातील 'त्या' अपघाती मृत्यूमागे थरारक हत्याकांड! आजोबानीच नातवाला संपवलं... पोलिसांकडून मोठा खुलासा

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 6, 2026
in लोकल, ग्रामीण, पुणे, शहर
Shocking murder behind death of Abhay Marathe in Lonavala Grandfather himself killed his grandson

Photo Courtesy : Team Dainik Maval


दैनिक मावळ (प्रतिनिधी) – लोणावळ्यातील भुशी परिसरात ५ ऑक्टोबर रोजी ३३ वर्षीय अभय माणिक मराठे यांचा गोळी लागून मृत्यू झालेल्या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. सुरुवातीला रायफल साफ करताना अनवधानाने गोळी सुटल्याने अभय यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, शवविच्छेदनादरम्यान पोटावर गोळीची जखम आढळल्यानंतर पोलिसांना संशय आला. स्थानिक गुन्हे शाखा आणि लोणावळा शहर पोलिसांच्या तपासात हा अपघात नसून जाणीवपूर्वक गोळीबार झाल्याचा आरोप समोर आला.

लोणावळा हद्दीत आजोबांनी रायफलीतून गोळी झाडून नातवाचा केला खून
मालमत्तेच्या वादातून आजोबांनी 12 बोअर रायफलीतून गोळी झाडून नातवाचा केला खून ही घटना सोमवारी दि.5 सकाळी 11 वा. मोतीराम हॉटेल भुशी लोणावळा ता.मावळ पुणे येथे घडली. पोलीस उपनिरीक्षक अभिजीत सावंत यांनी फिर्याद दिली. लोणावळा शहर पो स्टे गु.र.न.223/2026 भारतीय न्याय संहिता कलम 103(1), 238, 241, 3(5), आर्म अॅक्ट 3, 27(1) नुसार मंगळवारी (दि.6) गुन्हा दाखल करण्यात आला.

ॲड अभय माणिक मराठे वय 32 रा.घर क्र. 4. तुळसा निवास, भुशी, लोणावळा ता. मावळ जि. पुणे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
आरोपी- 1) मोतीराम रावजी मराठे वय 83, 2) हिरामण मोतीराम मराठे वय 54, 3) मनोज हिरामण मराठे वय 32 , 4) कविता हिरामण मराठे वय 50 व 5) राजश्री दशरथ पवार वय 58 सर्व राहणार – घर क्र. 4. तुळसा निवास, भुशी, लोणावळा ता. मावळ जि. पुणे यांच्या खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार हकिगत वर नमुद केले तारखेस वेळी व ठिकाणी, दि. 05/10/2026 रोजी सकाळी 11.00 वाजण्याचे सुमारास भुशी गावच्या हद्दीत मोतीराम हॉटेल मध्ये आरोपी मोतीराम रावजी मराठे याने त्याचेकडील परवानाधारक 12 बोअर रायफल मधुन गोळी झाडुन त्याचा नातु अभय माणिक मराठे वय 32 याचा कोणत्यातरी अज्ञात कारणावरून खुन केला आहे.

तसेच मयत अभय मराठे याचे चुलते हिरामण मोतीराम मराठे. मयत याचा चुलत भाऊ मनोज हिरामण मराठे, कविता हिरामण मराठे व हिरामण मराठे याची बहिण राजश्री दशरथ पवार यांनी आपसात संगनमत करून अभय मराठे याचा खुन लपविण्यासाठी पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने हॉटेल मधील सीसीटीव्ही फुटेज असलेला डिव्हीआर व कॅमेरे काढुन ते लपवुन ठेवून सदरच्या गुन्हयातील पुरावा नष्ट केला.

म्हणून आरोपी यांचे विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 103(1), 238, 241, 3(5), आर्म अॅक्ट 3. 27(1) प्रमाणे कायदेशीर फिर्याद आहे. वगैरे मजकुराचे फिर्यादीवरून दाखल करून गुन्ह्याचा वर्दी रिपोर्ट मा. प्रथम न्याय दंडाधिकारी सो, वडगाव यांचा कोर्टात रवाना करून वरीष्ठांचे आदेशान्वये गुन्हयाचा पुढील तपास पोनि शंकर पाटील (वडगाव मावळ पो. स्टे) हे करीत आहेत. दाखल अंमलदार पोसई लोकरे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– “सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ
– मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला
– शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक


dainik maval jahirat

Previous Post

लोणावळ्यात फॅन्सी नंबरप्लेट असणाऱ्या दुचाकी, कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेट वाहनावंर वाहतूक पोलिसांची कारवाई

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Shocking murder behind death of Abhay Marathe in Lonavala Grandfather himself killed his grandson

लोणावळ्यातील ‘त्या’ अपघाती मृत्यूमागे थरारक हत्याकांड! आजोबानीच नातवाला संपवलं… पोलिसांकडून मोठा खुलासा

October 6, 2026
Traffic police take action against two-wheelers with fancy number plates in Lonavala

लोणावळ्यात फॅन्सी नंबरप्लेट असणाऱ्या दुचाकी, कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेट वाहनावंर वाहतूक पोलिसांची कारवाई

October 6, 2026
Accidental gunshot while cleaning rifle Tragic death of former councilor son in Lonavala

रायफल साफ करताना अचानक गोळी सुटली… लोणावळ्यात माजी नगरसेवकाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

October 5, 2026
new garbage collection vehicles septic tank cleaning vehicle inaugurated by Vadgaon Nagar Panchayat

वडगावकरांच्या सेवेत 6 नवीन घंटागाड्या आणि 1 सेप्टिक टँक गाडी दाखल ; नगरपंचायतीकडून लोकार्पण

October 5, 2026
ST Bus Image

‘आवडेल तेथे कोठेही प्रवास पास’, आता ऑनलाइन एसटीचा प्रवास अधिक सुलभ

October 5, 2026
Rain plays truant heat rises Kharif crops in Maval taluka at risk farmers face double crisis

पावसाची दडी, उष्णतेत वाढ… मावळातील खरीप पिके धोक्यात ; बळीराजावर दुहेरी संकट

October 5, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.