व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, November 24, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

प्रशांतदादा भागवत यांच्या माध्यमातून 1 डिसेंबरला इंदोरी येथे भव्य कीर्तन सोहळ्याचे आयोजन

वारकरी संप्रदाय आमणे-लोणाड परिसराच्या वतीने पायी पालखी सोहळ्यानिमित्त कीर्तन सोहळा २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 24, 2026
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
grand kirtan sohla to be organized at Indori maval on December 1st through Prashant Bhagwat

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : वारकरी संप्रदाय आमणे-लोणाड परिसराच्या वतीने पायी पालखी सोहळ्यानिमित्त कीर्तन सोहळा २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त धर्मध्वज स्थापना आणि इंद्रायणी स्वच्छता संकल्प समारंभही आयोजित करण्यात आला आहे. हा धार्मिक सोहळा मंगळवारी (दि. १ डिसेंबर) सायंकाळी सात वाजता इंदोरी बायपास येथील प्रशांत पेट्रोलियम शेजारी होणार आहे.

या सोहळ्याला पीर बालयोगी गणेशनाथ महाराज यांचे आशीर्वाद लाभणार असून आध्यात्मिक गुरू डॉ. चेतनानंद महाराज पुणेकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच ह.भ.प. विशाल महाराज खोले (मुक्ताईनगर) यांची कीर्तनसेवा होणार आहे.

वारकरी संप्रदायाची परंपरा, आध्यात्मिक विचार आणि भक्तिभाव जोपासण्याबरोबरच इंद्रायणी नदीच्या स्वच्छतेचा सामाजिक संदेश जनमानसात पोहोचविण्याचा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. या सोहळ्यास परिसरातील वारकरी भाविक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कीर्तनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक तथा भाजपा महाराष्ट्र प्रदेश ओबीसी मोर्चाचे सचिव प्रशांत भागवत यांनी केले आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– पुणे ग्रँड टूरसाठी ४१८ किमी रस्त्यांची कामे ; सहा टप्प्यांपैकी पाच टप्प्यांतील रुंदीकरण, दुरुस्ती व मजबुतीकरण सुरू
– पुणे जिल्ह्यात १९ हजार एकर क्षेत्रासाठी ज्वारी बियाणे, तर ६ हजार एकर क्षेत्रासाठी मोफत हरभरा बियाणाचा कृषी विभागाकडून पुरवठा
– राज्यातील ३,८३२ अंगणवाड्या होणार ‘स्मार्ट’ ; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती
– ३०४ दुष्काळी तालुक्यांमध्ये आणखी सहा तालुक्यांचा समावेश ; राज्यातील दुष्काळ घोषित तालुक्यांची संख्या ‘३१०’


dainik maval jahirat

Previous Post

जांभूळ येथील खून प्रकरणात आठ आरोपींना जन्मठेप; वडगाव मावळ कोर्टाचा निकाल

Next Post

टाटा कंपनीविरोधात शिरदे-जांभवली ग्रामस्थांचा एल्गार! ‘टाटा गो बॅक’च्या घोषणांनी परिसर दणाणला

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Villagers of Shirde Jambhavli maval rise up against Tata company chants of Tata go back

टाटा कंपनीविरोधात शिरदे-जांभवली ग्रामस्थांचा एल्गार! ‘टाटा गो बॅक’च्या घोषणांनी परिसर दणाणला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Villagers of Shirde Jambhavli maval rise up against Tata company chants of Tata go back

टाटा कंपनीविरोधात शिरदे-जांभवली ग्रामस्थांचा एल्गार! ‘टाटा गो बॅक’च्या घोषणांनी परिसर दणाणला

November 24, 2026
grand kirtan sohla to be organized at Indori maval on December 1st through Prashant Bhagwat

प्रशांतदादा भागवत यांच्या माध्यमातून 1 डिसेंबरला इंदोरी येथे भव्य कीर्तन सोहळ्याचे आयोजन

November 24, 2026
Jail-And-Court

जांभूळ येथील खून प्रकरणात आठ आरोपींना जन्मठेप; वडगाव मावळ कोर्टाचा निकाल

November 24, 2026
Photo Courtesy : Team Dainik Maval

वडगावात सार्वजनिक रस्त्यांवरील अतिक्रमणांवर पडणार हातोडा! 24 तासांत स्वखर्चाने अतिक्रमण हटवा ; वडगाव नगरपंचायतीचे आवाहन

November 24, 2026
Everyone work together to fulfill the vision Ajitdada has for development of Pimpri-Chinchwad said DCM Sunetra Pawar

अजितदादांनी पाहिलेले पिंपरी-चिंचवडच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

November 23, 2026
Launch of audio guide facility at historic Visapur Fort in Maval by ASI Mumbai

मावळमधील ऐतिहासिक विसापूर किल्ल्यावर अत्याधुनिक ‘ऑडिओ गाईड’ सुविधेचा शुभारंभ ; तीन भाषांमध्ये मिळणार माहिती

November 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.