व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, November 3, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मुंबई ते सोलापूर मार्गावर धावणार वंदे भारत एक्सप्रेस; खंडाळा-लोणावळा घाट मार्गातील चाचणी पूर्ण – पाहा व्हिडिओ

मुंबई ते पुणे प्रवास आता आणखीन सुखकर आणि जलद होणार आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 8, 2023
in महाराष्ट्र, ग्रामीण, ग्रामीण, देश-विदेश, पुणे, लोकल, व्हिडिओ, शहर, शहर
Vande-Bharat-Express

Photo Courtesy : DcreenGrab / FB - Mahesh Landge


मुंबई ते पुणे प्रवास आता आणखीन सुखकर आणि जलद होणार आहे. लवकरच मुंबई-सोलापूर आणि मुंबई-शिर्डी या मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेसचे लोकार्पण करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्राला हे आणखीन एक गिफ्ट मिळणार आहे. तत्पूर्वी या दोन्ही मार्गावर असणारे अनुक्रमे खंडाळा-लोणावळा व इगतपुरी-कसारा या दोन घाट मार्गातून वंदे भारत एक्सप्रेसची यशस्वी चाचणी घेण्यात आली. ( Vande Bharat Express will run on Mumbai to Solapur route Test completed on Lonavala-Khandala Ghat route Video )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

वंदे भारत एक्सप्रेस….

देशभरात ही ट्रेन नव्या युगाची ट्रेन मानली जात असून तिला ‘मेक इन इंडिया’ मोहिमेंतर्गत तयार करण्यात आले आहे. विशेष म्हणजे तिची प्रवासी वाहण्याची क्षमता ही ‘शताब्दी एक्स्प्रेस’ पेक्षा अधिक आहे. पहिली ‘वंदेभारत ट्रेन’ 2018 मध्ये तयार करण्यात आली होती. तसेच पहिली वंदेभारत वाराणसी ते दिल्ली, दुसरी दिल्ली ते काटरा, तिसरी मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, चौथी दिल्ली ते चंदीगड, पाचवी चेन्नई ते म्हैसूर तर सहावी बिलासपूर ते नागपूर दरम्यान सुरू करण्यात आली.

अधिक वाचा –

– ‘दादा हो… आता तरी दिवे लावा’, वडगाव शहर भाजपाची नगरपंचायतला विनवणी, निवेदनातून वडगावकरांचा अंत न पाहण्याचा सल्ला
– मावळ तालुक्यातील रेल्वे प्रवाशांसाठी गुडन्यूज! आता लोणावळ्यासाठी शिवाजीनगरहून 4 लोकल सुटणार, पाहा वेळापत्रक


dainik maval jahirat

Previous Post

जितेंद्र आव्हाडांविरोधात लोणावळ्यात भाजपा युवामोर्चा आक्रमक, आव्हाडांचा पुतळा जाळून नोंदवला निषेध

Next Post

वडगावात रविवारी सवलतीच्या दरात श्रवणयंत्र वाटपाचा कार्यक्रम, अधिकाधिक नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Shravanyantra

वडगावात रविवारी सवलतीच्या दरात श्रवणयंत्र वाटपाचा कार्यक्रम, अधिकाधिक नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Directives issued for an SIT inquiry into Ketan Agarwal murder case at Lohagad Fort in Maval

केतन अगरवाल खून प्रकरण ; सिया गोयल हिच्या जामीन व खटल्यातून दोषमुक्त अर्जाला उज्ज्वल निकम यांचा विरोध

November 2, 2026
Members of Shivdurga Mitra organization rescued an injured young man who had lost his way on Visapur Fort

विसापूर किल्ल्यावर रस्ता चुकलेल्या जखमी तरूणास शिवदुर्ग मित्र संस्थेच्या सदस्यांनी वाचविले

November 2, 2026
Project-affected people surrounded high-level committee that had arrived to inspect the safety wall of the Pavana Dam

पवना धरणाच्या सुरक्षा भिंतीची पाहणी करण्यासाठी आलेल्या उच्चस्तरीय समितीला धरणग्रस्तांनी घातला घेराव

November 2, 2026
Kamshet-Police-Station

प्रभावी तपासातून आरोपीला शिक्षा! अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात कामशेत पोलिसांना यश

November 1, 2026
Major crackdown by Lonavala Rural Traffic Branch Action taken against 51 motorists for violating traffic rules

लोणावळा ग्रामीण वाहतूक शाखेची धडक कारवाई! नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 51 वाहनचालकांवर कारवाई

November 1, 2026
Grocery kits distributed to 70 families in Karanjgaon Mormarwadi Maval for Diwali

करंजगाव, मोरमारवाडी येथील ७० कुटुंबांना दिवाळीनिमित्त किराणा संचचे वाटप ; विश्व हिंदू परिषद, ‘माऊली ग्रुप’चा स्तुत्य उपक्रम

October 30, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.