व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, June 4, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगाव नगरपंचायतमार्फत आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत लाभार्थी नोंदणी आणि डिजिटल कार्ड वाटप शिबीर

आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत भारत सरकारकडून लाभार्थ्यांचा दरवर्षी 5 लाख रुपयांचा आरोग्य विमा काढला जातो.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 11, 2023
in लोकल, ग्रामीण, शहर
Camp-For-Ayushman-Bharat-Yojana

Photo Courtesy : FB / Mayur Prakashrao Dhore


आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत भारत सरकारकडून लाभार्थ्यांचा दरवर्षी 5 लाख रुपयांचा आरोग्य विमा काढला जातो. या योजनेत 13 हजार रुग्णालयांचा समावेश असून जिथे अनेक आजारांवर मोफत उपचार केले जातात. आयसीओ, नाॅन आयसीओ, मेडिकल उपचार, हॉस्पिटलायझेशन निदान आणि उपचार, राहण्याची-खाण्याची व्यवस्था मोफत होते. मात्र, नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना अगोदर आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड दाखवणे आवश्यत असते. बीपीएल कार्डधारकांना या योजनेचा सहज लाभ मिळतो, अशी माहिती मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांनी दिली.

tata tiago ads may 2025

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

वडगाव शहरामध्ये या योजनेचा लाभ मिळू शकेल, असे 395 लाभार्थी आहेत. परंतू त्यातील 310 जणांनी अद्याप योजनेचे कार्ड काढलेले नाहीत. त्यांच्यासाठी एका महिन्याच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. लाभार्थी नोंदणी आणि डिजिटल कार्ड वाटपासाठी नगरपंचायतीत स्वतंत्र कक्ष सुरू केला असून लाभार्थ्यांनी आपले मूळ आधार कार्ड व मूळ रेशन कार्ड दाखवून नोंदणी करून घ्यावी, असे आवाहान नगराध्यक्ष मयूर ढोरे आणि उपनगराध्यक्ष राजेंद्र कुडे यांनी केले आहे. ( Beneficiary Registration And Digital Card Distribution Camp For Ayushman Bharat Yojana Through Vadgaon Nagar Panchayat )

अधिक वाचा –

– भंडारा डोंगर पायथ्याजवळ भरधाव टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण जागीच ठार
– वडगाव नगरपंचायतकडून ‘मावळ दुर्गा अभियान’, मुलींना मिळणार स्वसंरक्षणाचे धडे, 17 फेब्रुवारीपर्यंत नोंदणीचे आवाहन


dainik maval ads may 2025

Previous Post

वंदे भारत एक्सप्रेसचे लोणावळा इथे ढोल ताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत

Next Post

वडगाव शहरात श्री संत नरहरी महाराज यांची 737 वी पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारितेत मागील 7 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. अनेक शोधनिबंध प्रसिद्ध. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Dindi-Warkari

वडगाव शहरात श्री संत नरहरी महाराज यांची 737 वी पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Sant Tukaram Maharaj Ashadhi foot procession palanquin ceremony

संत तुकाराम महाराज आषाढी वारी पालखी सोहळा : पालखी सोहळ्यावेळी मेट्रोचे काम बंद ठेवा ; देहू संस्थानची मागणी

June 4, 2025
Accident

भरधाव ट्रेलरची दुचाकीला धडक, दुचाकी चालकाचा मृत्यू, नवलाख उंबरे येथील घटना । Maval News

June 3, 2025
Talegaon-Dabhade-Police-Station

मोठी कारवाई ! तळेगाव परिसरात पाच पिस्तूल जप्त, तीन आरोपींना अटक । Maval Crime

June 3, 2025
Maval Taluka Congress Party review meeting concluded in Talegaon Dabhade

‘मावळात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी काँग्रेसने समविचारी पक्षांसोबत आघाडी करावी’ । Maval News

June 3, 2025
Talegaon Municipal Council offers free guidance classes for students preparing for competitive exams

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तळेगाव नगरपरिषदेकडून मोफत मार्गदर्शन वर्ग । Talegaon Dabhade

June 3, 2025
Crime

विदेशी कंपनीकडून तेल खरेदीच्या आमिषाने १९ लाखांची फसवणूक ; गहुंजे येथील प्रकार । Maval Crime

June 3, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.