व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, September 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोठी बातमी! प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता इमरान हाशमी याच्यावर दगडफेक, वाचा संपूर्ण प्रकरण

सोमवारी (19 सप्टेंबर) रोजी अभिनेता इमरान हाशमी त्याच्या आगामी चित्रपटाचे शुटींग संपल्यावर टीमसोबत पहलगाम येथील बाजारात फिरण्यासाठी आला होता, तेव्हा अचानक....

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
September 20, 2022
in देश-विदेश
Emraan-Hashmi

Photo Courtesy : IG / Emraan Hashmi


बॉलिवूडचा ( Bollywood ) प्रसिद्ध अभिनेता इमरान हाशमी ( Actor Emraan Hashmi ) याच्यावर दगडफेक ( Stone Pelting ) करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इमरान हाश्मी हा जम्मू-काश्मीर ( Jammu and Kashmir ) येथे त्याच्या आगामी चित्रपटाचे शुटींग संपवून पहलगाम ( Pahalgam ) येथील एका मार्केटमध्ये त्याच्या टीमसोबत आला होता. त्यावेळी अज्ञातांनी इमरान हाशमी आणि त्याच्या टीमवर दगडफेक केली. ( Unknown Persons Threw Stones On Actor Emraan Hashmi )

सोमवारी (19 सप्टेंबर) रोजी जेव्हा अभिनेता इमरान हाशमी त्याच्या चित्रपटाचे शुटींग संपल्यावर टीमसोबत पहलगाम येथील बाजारात फिरण्यासाठी आला होता, तेव्हा त्याच्यावर काही अज्ञातांनी दगडफेक केली. पोलिसांनी याप्रकरणी कलम 148, 370, 336, 323 गुन्हा दाखल केला आहे. तसेच, एका आरोपीची ओळख पटल्यानंतर त्याला अटकही केली आहे.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

 

View this post on Instagram

 

A post shared by Emraan Hashmi (@therealemraan)

मागील 14-15 दिवसांपासून इमरान हाशमी येथे त्याच्या आगामी ‘ग्राऊंड झिरो’ ( Ground zero ) चित्रपटाचे ( Movie ) शुटींग ( Shooting ) करत होता. मात्र असे सांगितले जात आहे की, येथील एका कॉलेजात शुटींग संपल्यानंतर त्याची वाट पाहत असलेल्या चाहत्यांशी अभिनेत्याने संवाद साधला नाही. त्यामुळे तेव्हा चाहते प्रचंड नाराज झाले होते. त्यांनी ही नाराजी तेव्हा मीडिया प्रतिनिधींकडे व्यक्त केली होती.

हेही वाचा – कोथुर्णेतील निर्भयाचा वाढदिवस; नराधम आरोपीला अजूनही फाशी नाहीच, राजकारण्यांची आश्वासने हवेत

इमरान हाशमी काश्मीरमध्ये चित्रपट ग्राऊंड झिरो चित्रपटाचे शुटींग करत होता, ज्याचे दिग्दर्शन तेजस देऊस्कर ( Tejas Vijay Deoskar ) यांनी केले आहे. या चित्रपटात इमरान हाशमीसोबत सई ताम्हणकर ( Sai Tamhankar ) आणि जोया हुसैन ( Zoya Hussain ) या अभिनेत्री दिसणार आहेत. तर आगामी काळात इमरान हाशमी अभिनेता अक्षय कुमार याच्या सेल्फी आणि सलमान खान याच्या टायगर – 3 चित्रपटात देखील दिसणार आहे. ( Stone Pelting On Emraan Hashmi In Kashmir Pahalgam Police Arrested Miscreant )

अधिक वाचा –
भंडारा डोंगरावर उभारले जाणार श्री तुकाराम महाराजांचे भव्य मंदिर, संकल्प सभा संपन्न
कामशेतमध्ये ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ विषयावर व्याख्यान आणि स्पर्धा परिक्षेच्या उमेदवारांसाठी मार्गदर्शन सत्र


dainik maval jahirat

Previous Post

भंडारा डोंगरावर उभारले जाणार श्री तुकाराम महाराजांचे भव्य मंदिर, संकल्प सभा संपन्न

Next Post

श्री क्षेत्र देहू नगरपंचायतच्या पायाभूत सुविधा आणि विकासकामांचा आमदार सुनिल शेळकेंनी घेतला आढावा

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
MLA-Sunil-Shelke

श्री क्षेत्र देहू नगरपंचायतच्या पायाभूत सुविधा आणि विकासकामांचा आमदार सुनिल शेळकेंनी घेतला आढावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.