व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, August 4, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

सोमाटणे इथे पवना नदीच्या बाजूला पोलिसांचा छापा, तब्बल 1 लाखाच्या गांजासह आरोपी अटकेत

सोमाटणे गावठाण इथे पवना नदीच्या बाजूला पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात एका आरोपीला तब्बल 4 किलो गांजा या अंमली पदार्थासह अटक करण्यात आले आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 1, 2023
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, शहर
Shirgaon-Police-Station

File Image : Shirgaon Police Station


सोमाटणे गावठाण इथे पवना नदीच्या बाजूला पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात एका आरोपीला तब्बल 4 किलो गांजा या अंमली पदार्थासह अटक करण्यात आले आहे. शिरगाव पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी दोन आरोपींविरोधात एन.डी.पी.एस. अ‌ॅक्ट कलम 8 (क), 20 ( ब ) 29 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ( An Accused Arrested For Selling Ganja Illegally In Somatne Crime Registered In Shirgaon Police )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलिस शिपाई सदानंद विजय रुद्राक्षे (वय 32 वर्षे) यांनी शिरगाव पोलिसांत फिर्याद दिली होती. त्यानुसार आरोपी 1) प्रविण रमेश शेडगे (वय 30 वर्षे रा. घर नं. 114 / ए सोमाटणे गावठाण, तळेगाव ता. मावळ जि. पुणे) आणि 2) मराठे (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपी प्रविण रमेश शेडगे याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 28 फेब्रुवारी रोजी सायंकाळ साडेचार वाजताच्या सुमारास पवना नदीच्या बाजूला तळेगाव पंप हाऊस शेजारी सोमाटणे गावठाण तळेगाव दाभाडे (ता. मावळ जि. पुणे) इथे ही कारवाई कऱण्यात आली. नमुद तारखेला सदर ठिकाणी आरोपी प्रविण रमेश शेडगे याच्या कब्जात एकुण 1,00,750 रुपये किमतीचा 4 किलो 30 ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ बेकायदेशिररित्या विक्री करिता जवळ बाळगताना मिळुन आला. तपासात आरोपी शेडगे याने सदर गांजा हा आरोपी क्रमांक 2 मराठे याच्याकडून आणला असल्याचे सांगितले. सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उप निरिक्षक येडे हे करत आहेत.

अधिक वाचा –

– आढले खुर्द गावात मोठी घरफोडी, अज्ञात चोरट्याकडून सोने-चांदीच्या दागिन्यांसह लाखभर रुपयांचा मुद्देमाल लंपास
– वृद्ध जोडप्यांना लक्ष्य करुन दरोडा टाकणारी टोळी गजाआड, पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेची कौतुकास्पद कारवाई


dainik maval jahirat

Previous Post

पवनाधरणाच्या काठावर तब्बल 27 वर्षांनी भरली शाळा!

Next Post

आर्मी हेडक्वार्टरजवळ चोरी, स्टोअर रुममधून हजारोंचा मुद्देमाल लंपास, देहूरोड पोलिसांत गुन्हा दाखल

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Crime

आर्मी हेडक्वार्टरजवळ चोरी, स्टोअर रुममधून हजारोंचा मुद्देमाल लंपास, देहूरोड पोलिसांत गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Shiv Sena takes an aggressive stance on Pimpri-Chinchwad water cut issue Pavana Dam is 100 pecent full

पिंपरी-चिंचवड पाणीकपात प्रकरणी शिवसेना आक्रमक ; पवना धरण १०० टक्के भरले तरी १५ टक्के पाणी कपात का?

August 4, 2026
MLA Sunil Shelke urgent meeting held to resolve issue regarding Gevhande crematorium

आमदार सुनील शेळके यांनी पाळला शब्द ; गेव्हंडे स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तातडीची बैठक

August 4, 2026
Marathi Journalist Sangh Maval Taluka New Executive Committee announced

मराठी पत्रकार संघ मावळ तालुका नूतन कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षपदी वाडेकर, कार्याध्यक्षपदी पवार, सचिवपदी विनोदे – पाहा संपूर्ण कार्यकारिणी

August 4, 2026
MLA Sunil Shelke efforts land transferred to talegaon nagarparishad for Andhra Dam water project

आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नांना यश ; आंध्रा धरण पाणी प्रकल्पासाठी साडेतीन एकर जागा नगरपरिषदेला हस्तांतरित

August 4, 2026
ISO Rating of Zilla Parishad Schools in Mundhavare Valak Wadiwale village in maval taluka

मुंढावरे, वळक, वाडीवळे येथील जिल्हा परिषद शाळांना आयएसओ मानांकन

August 4, 2026
Cyber ​​security and anti-drug awareness campaign by Vadgaon Maval Police

Vadgaon Maval : वडगाव मावळ पोलिसांकडून सायबर सुरक्षा आणि अंमली पदार्थविरोधी जनजागृती

August 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.