व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, August 20, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

धक्कादायक! मुळशी तालुक्यातील नामांकीत पैलवानाचा तालमीत सराव करत असताना हार्ट अटॅकने मृत्यू

कुस्तीविश्वातून धक्कादायक बातमी समोर येत आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 8, 2023
in मावळकट्टा, ग्रामीण, पुणे, महाराष्ट्र, शहर
Wrestler-Swapnil-Padale

Danik Maval File Photo - Wrestler Swapnil Padale


कुस्तीविश्वातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. पुण्यातील प्रसिद्ध कुस्तीपटू स्वप्निल ज्ञानेश्वर पाडाळे ( Wrestler Swapnil Padale ) याचे बुधवारी (दि. 8 मार्च) निधन झाले आहे. स्वप्निलने हृदयविकाराच्या झटक्याने जगाचा निरोप घेतला. स्वप्निल हा मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलनातील पैलवान होता. स्वप्निलच्या निधनाने कुस्तीविश्वावर शोककळा पसरली आहे. ( Pune Mulshi Taluka Wrestler Swapnil Padale Died Due To Heart Attack )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

बुधवारी सकाळी साडे सातच्या सुमारास मुळशी तालुक्यातील मारुंजी येथील तालमीत व्यायाम करत असताना स्वप्निल पाडाळे (Swapnil Padale) याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. या झटक्यानंतर तो अचानक खाली पडला. त्याला जमिनीवर कोसळल्याचे पाहून इतर सहकाऱ्यांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यापूर्वीच त्याचे निधन झाले होते. विशेष म्हणजे, स्वप्निल हा ‘महाराष्ट्र चॅम्पियन’देखील होता. ( Pune Mulshi Taluka Wrestler Swapnil Padale Died Due To Heart Attack )

अधिक वाचा –

– सोमाटणे टोलनाका हटवा..! कृती समितीकडून 9 मार्चला संपूर्ण तळेगाव दाभाडे शहर बंदची हाक
– महिला दिन विशेष – मावळची ‘सुवर्ण कन्या’ तृप्ती शामराव निंबळे, शेतकऱ्याची पोरगी चॅम्पियन बनली अन् तालुक्याची मान अभिमानाने उंचावली


dainik maval jahirat

Previous Post

सोमाटणे टोलनाका हटवा..! कृती समितीकडून 9 मार्चला संपूर्ण तळेगाव दाभाडे शहर बंदची हाक

Next Post

तळेगाव-चाकण मार्गावर ट्रक चालकाला मारहाण आणि लुटमार, तळेगाव दाभाडे पोलिसांत गुन्हा दाखल

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Talegaon-Dabhade-Police-Station

तळेगाव-चाकण मार्गावर ट्रक चालकाला मारहाण आणि लुटमार, तळेगाव दाभाडे पोलिसांत गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Development of Kondeshwar pilgrimage site to gain momentum MLA Sunil Shelke conducts an on-site inspection

कोंडेश्वर तीर्थक्षेत्राच्या विकासाला मिळणार गती ; भाविक-पर्यटकांच्या सुविधांसाठी आमदार सुनील शेळके यांची प्रत्यक्ष पाहणी

August 19, 2026
Clarify timeline for Pune-Lonavala third fourth railway lines MP Shrirang Barne directs railway administration

पुणे-लोणावळा तिसऱ्या व चौथ्या रेल्वे मार्गिकेची कालमर्यादा स्पष्ट करा ; शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांची रेल्वे प्रशासनाला सूचना

August 19, 2026
Talegaon Dabhade Momentum gathers for development of Baneshwar Crematorium through MLA Sunil Shelke

तळेगाव दाभाडे : बनेश्वर स्मशानभूमीच्या विकासाला गती ; नागरिकांच्या मूलभूत सुविधांना आमदार सुनील शेळके यांचे प्राधान्य

August 19, 2026
Video Struggle for road continues in Maval Taluka sick person has to be carried in makeshift sling

व्हिडिओ : स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही मावळ तालुक्यात रस्त्यासाठी संघर्ष ; आजारी व्यक्तीला झोळीतून नेण्याची वेळ

August 13, 2026
Demand to celebrate birth anniversary of pioneering revolutionary Raje Umaji Naik in maval taluka

आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये, ग्रामपंचायतींमध्ये साजरी करण्याची मागणी

August 13, 2026
Tiranga-National-Flag-India

शनिवारी १५ ऑगस्ट रोजी राज्यभरात उत्साहात साजरा होणार ८० वा स्वातंत्र्यदिन ; सकाळी ९.०५ वाजता शासकीय ध्वजारोहण

August 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.