व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, July 8, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कार्ला फाटा जवळ भीषण अपघात; मनसे पदाधिकाऱ्यांकडून अपघातास कारण ठरलेल्या गाडी चालकाला जागेवरच ‘प्रसाद’

रविवारी (दिनांक 19 मार्च) पुन्हा एकदा कार्ला फाटा ते वेहेरगाव ( एकविरा देवी ) रस्त्यावर भीषण अपघात झाला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 19, 2023
in लोकल, ग्रामीण, व्हिडिओ, शहर
Lonavla-Karla-Accident

Photo Courtesy : fb / Vasant Kute


रविवारी (दिनांक 19 मार्च) पुन्हा एकदा कार्ला फाटा ते वेहेरगाव ( एकविरा देवी ) रस्त्यावर भीषण अपघात झाला. या रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराच्याच भरधाव पिकअप टेम्पोने व्हॅनने दुभाजक तोडून समोरून येणाऱ्या भाविकांच्या एका स्विफ्ट कारला आणि सदापूर येथील अंकुश घारे या तरुणाच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून दुचाकी चालक आणि चारमधील महिला गंभीर जखमी झाली आहे. ( Pickup tempo and car accident on Karla Phata to Vehergaon road )

Novel NIBR Ads

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

खरेतर यापूर्वी झालेले अपघात पाहता रविवारी काम बंद ठेवण्याचे सांगितले असताना, तसे ठरवले असतानाही रविवारी काम सुरु ठेवण्यात आले, त्यात अपघातास कारण ठरलेला पिकअप टेम्पोचा चालक हा मद्यधुंद अवस्थेत आढळून आल्याने त्याला जागेवरच प्रसाद दिल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अशोक वसंत कुटे यांनी दैनिक मावळला सांगितले.

तसेच, सदर रस्त्याचे काम अतिशय निकृष्ठ दर्जाचे असून याबाबत वारंवार अधिकाऱ्यांना दाखवून दिले असतानाही याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोपही कुटे यांनी केलाय. या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असून ठेकेदार आणि अधिकारी सहभागी आहेत आणि या रस्त्याच्या कॉन्ट्रॅक्टरवर, अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल व्हावा, रस्त्याच्या कामाची चौकशी व्हावी, यासाठी उद्या (सोमवार, 20 मार्च) रस्त्याचे काम बंद पाडणार असल्याचेही कुटे यांनी सांगितले.

अधिक वाचा –

– भीषण अपघात! भरधाव बस अनियंत्रित झाल्याने पुलावरुन खाली कोसळली; 17 ठार, 30 गंभीर जखमी
– बिल्डर्स सुविधा देत नाही, तरीही पीएमआरडीएकडून सदनिका पूर्णत्वाचा दाखला मिळतोच कसा? – आमदार शेळके


dainik maval jahirat

Previous Post

भीषण अपघात! भरधाव बस अनियंत्रित झाल्याने पुलावरुन खाली कोसळली; 17 ठार, 30 गंभीर जखमी

Next Post

मावळकरांना गुडन्यूज..! सोमाटणे टोलनाक्यावर फास्टॅगमधून कट झालेले पैसे परत मिळणार, आयआरबीचे पत्र, लगेच वाचा

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Toll-Plaza-Maval

मावळकरांना गुडन्यूज..! सोमाटणे टोलनाक्यावर फास्टॅगमधून कट झालेले पैसे परत मिळणार, आयआरबीचे पत्र, लगेच वाचा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Mountains looming overhead lives at risk Urgent measures needed in landslide-prone villages of Maval Taluka

डोंगर उशाला अन् धोका जीवाला! मावळ तालुक्यातील दरडप्रवण गावांत तातडीने उपाययोजना करणे आवश्यक

July 8, 2026
Massive landslide in the Lonavala-Khandala area due to heavy rainfall one person dead

Lonavala Rain : लोणावळा-खंडाळा परिसरात मुसळधार पावसामुळे भीषण भूस्खलन ! एकाचा मृत्यू

July 8, 2026
Bridge at Mhalunge on Talegaon-Chakan-Shikrapur route closed until July 14 due to heavy rainfall

अतिवृष्टीमुळे तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गावरील म्हाळुंगे येथील पूल १४ जुलैपर्यंत बंद ; वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध

July 8, 2026
Tourists abducted by police on Lonavala highway ransom demanded but smartwatch led to their rescue

रक्षकच बनले भक्षक! लोणावळा हायवेवर पोलिसांकडूनच पर्यटकांचे अपहरण; खंडणी मागितली, ‘स्मार्ट वॉच’मुळे बचावले

July 8, 2026
Patan Village Maval landslide accident parents and Son tragically died in landslide in morning

पाटण मावळ दरड दुर्घटना : वर्षभरापूर्वीच मुलाचं लग्न, सून गरोदर म्हणून गावी; पहाटे दरड कोसळून लेकासह आई-वडिलांचा करुण अंत

July 7, 2026
kasarsai dam maval mulshi

Maval Taluka Rain : मावळातील धरणांमधील पाणीसाठ्यात कमालीची वाढ; वाडीवळे, लोणावळा, जाधववाडी धरणे फुल्ल

July 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.