महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यात राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता ( Rashtra Neta to Rashtra Pita ) सेवा पंधरवडा ( Service Fortnight ) साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गत राज्यात अनेक ठिकाणी विविध उपक्रम राबवले जात आहेत. लोणावळा शहर पोलिस स्टेशनमार्फत ( Lonavla City Police Station ) सेवा पंधरवडा निमित्त रविवारी (25 सप्टेंबर) रोजी तक्रार निवारण दिनाचे ( Grievance Redressal Day ) आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहर आणि परिसरातील अनेक नागरिक त्यांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी पोलिस ठाण्यात आले होते. ( Grievance Redressal Day By Lonavla City Police Station )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
दिनांक 17 सप्टेंबर 2022 म्हणजेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ‘राष्ट्रनेता’ ते महात्मा गांधी यांची जयंती म्हणजेच 2 ऑक्टोबर 2022 ‘राष्ट्रपिता’ हा कालावधी राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता असा सेवा पंधरवडा साजरा करण्यात यतोय. रविवारी (25 सप्टेंबर 2022) सेवा पंधरवडा अभियान निमित्ताने लोणावळा शहर पोलीस स्टेशनमार्फत तक्रार निवारण दिन आयोजित करण्यात आला, ज्यात तब्बल 56 अर्जांचे निवारण करण्यात आले.
हेही वाचा – मावळ तहसील कार्यालयाकडून राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा अंतर्गत ‘महासेवा मेळावा’
अपर पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठ पोलीस निरिक्षक लोणावळा शहर पोलीस स्टेशन यांचे उपस्थितीत तक्रार निवारण दिन पार पडला. ( Rashtra Neta to Rashtra Pita Service Fortnight Grievance Redressal Day By Lonavla City Police Station )
अधिक वाचा –
शाळा परिसरातील गुन्हेगारीला बसणार चाप; नागरिकांच्या मागणीनुसार लोणावळा पोलिसांनी उचलले मोठे पाऊल
कामशेत येथील महासेवा मेळाव्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद! 390 नागरिकांनी घेतला विविध सेवांचा लाभ
मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सेवा पंधरवड्याचा शुभारंभ; पहिल्याच दिवशी 125 दाखल्यांचे वाटप