एकविरा देवी पायथा मंदिराजवळ वेहेरगावात काही दुकानांना सोमवारी (दिनांक 1 मे) पहाटे अडीचच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत चार दुकाने जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. अग्नीशम दलाने शर्थीचे प्रयत्न करुन ही आग विझवली. मात्र या आगीत दुकांनांचे प्रचंड नुकसान झाले असून लाखोंचा माल जळाल्याची माहिती समोर येत आहे. ( A severe fire broke out at shops in Karla Vehergaon watch video )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– ‘वारसा स्वच्छतेचा, मावळा शिवरायांचा’ । पुणे ग्रामीण पोलीस दलाकडून 3 मे रोजी किल्ले लोहगड इथे स्वच्छता अभियान
– कान्हे येथील जिल्हा परिषद शाळेतील ‘फ्युचरिस्टिक कॉम्प्युटर क्लासरूम’चे अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन