व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, October 12, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगाव दाभाडे शहराजवळ काळोखे पेट्रोलपंप इथे भीषण अपघात, अनोळखी वाटसरूचा जागीच मृत्यू

या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांत अज्ञात वाहनावरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 10, 2024
in लोकल, शहर
Accident

File Photo : Accident Image


तळेगाव दाभाडे शहराजवळ जुण्या मुंबई पुणे महामार्गावर काळोखे पेट्रोलपंप इथे मंगळवार, 11 जुलै रोजी रात्री 2 च्या सुमारास झालेल्या अपघातात एका अनोळखी वाटसरुचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांत अज्ञात वाहनावरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिस कॉन्स्टेबल किरण गजानन मदने यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिलीये. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात पोलिसांनी भा.दं.वि. कलम ३०४(अ), २७९, ३३८, मोवा का कलम १८४, १३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ( Accident Braking Horrific accident near Talegaon Dabhade unidentified passerby died on the spot )

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या पुणे – मुंबई महामार्गावर तळेगाव दाभाडे येथील काळोखे पेट्रोल पंपाजवळ हा अपघात झाला. अज्ञात वाहनाने एका पादचारी व्यक्तीला धडक दिली. त्यात सदर व्यक्तीचा मृत्यू झालाय. तसेच अपघात झाल्यानंतर आरोपी वाहन चालक पळून गेला, असे फिर्यादीत नमूद आहे. तळेगाव पोलिस स्टेशनते सपोनी साळी हे या प्रकऱणी पुढील तपास करत आहे.

अधिक वाचा –
– वडगाव बाजारपेठेतील रस्त्याच्या साईड ब्लॉक कामाला नगरपंचायतीचाच अडथळा? व्यापारी – ग्राहकांना नाहक त्रास
– तळेगाव येथील टी.जी.एच. ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरमध्ये 36 वर्षीय तरुणावर टोमोथेरपीद्वारे यशस्वी उपचार


dainik maval jahirat

Previous Post

कीटक भालेराव, रामा पाटील टोळीवर ‘मोका’, तळेगाव दाभाडे व रावेत परिसरातील टोळ्यांवर कारवाई । Maval Crime

Next Post

राज्यात टोमॅटोच्या दरवाढीने नागरिक हैराण, कृषि आयुक्तांकडून उपाययोजनांसाठी तातडीची बैठक

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
tomato-prices-increase

राज्यात टोमॅटोच्या दरवाढीने नागरिक हैराण, कृषि आयुक्तांकडून उपाययोजनांसाठी तातडीची बैठक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Ghatsthapana observed amidst devotional atmosphere in temples across villages of Maval Taluka

मावळ तालुक्यातील गावोगावी मंदिरांमध्ये भक्तिमय वातावरणात “घटस्थापना”

October 12, 2026
Pune Zilla Parishad ranks second in state under Chief Minister Samruddha Panchayat Raj Abhiyan

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात पुणे जिल्हा परिषद राज्यात द्वितीय

October 12, 2026
Launch of an audiobook providing information about Tikona Fort Maval

तिकोनागडाची माहिती देणाऱ्या ऑडिओ बुकचे उद्घाटन

October 11, 2026
Andra Dam Water Project-affected people oppose supplying Andra Dam water to Pimpri-Chinchwad

Andra Dam Water : आंद्रा धरणाचे पाणी पिंपरी-चिंचवडला देण्यास धरणग्रस्तांचा विरोध; ‘आधी प्रलंबित प्रश्न सोडवा’ प्रशासनाला निवेदन

October 10, 2026
Declare Maval Taluka drought-hit farmers submit memorandum to the Tehsildar

मावळ तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा, अपुऱ्या पावसामुळे भातपीक करपू लागले ; शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन

October 10, 2026
Shri Ekvira Devasthan Trust Karla Maval is all set for Navratri festival of Goddess Ekvira Devi

आई एकविरा देवीच्या नवरात्र उत्सवासाठी श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट सज्ज ; दर्शनासाठी मंदिर पहाटे चार ते रात्री अकरा वाजेपर्यंत खुले राहणार

October 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.