व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, April 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

गौरी-गणपतीसाठी सरकारकडून 100 रुपयात मिळणार ‘आनंदाचा शिधा’, पाहा कधी आणि कुणाकुणाला मिळणार शिधा?

गणेशोत्सवानिमित्ताने शासनातर्फे राज्यातील रेशनकार्ड धारकांना ‘आनंदाचा शिधा’ देण्यात येणार आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
August 26, 2023
in महाराष्ट्र, ग्रामीण, पुणे
anandacha-shidha

Photo Courtesy : Team Dainik Maval


गणेशोत्सवानिमित्ताने शासनातर्फे राज्यातील रेशनकार्ड धारकांना ‘आनंदाचा शिधा’ देण्यात येणार आहे. याचा लाभ अंत्योदय अन्नयोजना, प्राधान्य कुटुंब योजना आणि केशरी शिधापत्रिकाधारकांना होणार आहे. राज्यातील शिधापत्रिकाधारकाना गौरी गणपती, दिवाळीसाठी 100 रुपयात आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता. ( anandacha shidha in 100 rupees for ration card holders on occasion of Ganesh Chaturthi 2023 )

असा असेल आनंदाचा शिधा –
प्रत्येकी एक किलोचा रवा, चणाडाळ, साखर आणि एक लिटर खाद्यतेल असा हा शिधा अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्हे तसेच नागपूर विभागातील वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील (एपीएल) व केशरी शिधापत्रिकाधारकांना देण्यात येईल. हा शिधा जिन्नस 19 सप्टेंबर रोजी गौरी गणपती उत्सवानिमित्त व त्यानंतर 12 नोव्हेंबर पासून सुरु होणाऱ्या दिवाळी निमित्त वितरित करण्यात येईल.

राज्यातील एकूण 1 कोटी 65 लाख 60 हजार 256 शिधापत्रिकाधारकांना हा आनंदाचा शिधा मिळेल. या खरेदीसाठी घाऊक बाजारातील दर व अनुषंगीक खर्चासह 827 कोटी 35 लाख इतक्या अंदाजित खर्चास मान्यता देण्यात आली. प्रती संच 239 रुपये या दराने हा शिधा जिन्नस संच खरेदी करण्याचे प्रस्तावित आहे. ( anandacha shidha in 100 rupees for ration card holders on occasion of Ganesh Chaturthi 2023 )
दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– वडगाव साखळी रस्त्याच्या कामाबाबत नगरपंचायत प्रशासन ऍक्टिव्ह मोडमध्ये; रस्त्याला अडवणूक करणाऱ्यांवर कारवाई होणार
– पवन मावळातील शिळींब गावात भरली ‘भात पिक उत्पादन आणि तंत्रज्ञान विषयावरील शेतीशाळा’, युवा शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

– गुडन्यूज! मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्प 2024 पर्यंत पूर्ण होणार, मंत्री दादा भुसे यांची माहिती, काय आहे मिसिंग लिंक? वाचा


Previous Post

धक्कादायक! तामिळनाडूत रेल्वेच्या डब्याला भीषण आग, 9 जणांचा करुण अंत, 20हून अधिक जखमी

Next Post

दुकानदारांनो, सावधान! अनधिकृत वजन काटे विक्री केल्यास किंवा वापरल्यास होणार कडक कारवाई

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
unauthorized-weighing-forks

दुकानदारांनो, सावधान! अनधिकृत वजन काटे विक्री केल्यास किंवा वापरल्यास होणार कडक कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

young man from Buldhana died while swimming in Pawana river near Bebadohal Maval

बेबडओहळ जवळ पवना नदीत पोहताना प्रवाहाचा अंदाज न आल्याने बुलढाणा येथील तरूणाचा मृत्यू

April 25, 2026
Bhumi Pujan of various road development works in Keshavnagar area of ​​Vadgaon Nagar Panchayat Maval

वडगाव नगरपंचायतमधील केशवनगर परिसरातील विविध रस्ते विकासकामांचा भूमिपूजन समारंभ संपन्न । Vadgaon Maval

April 25, 2026
Maharashtra Legislature Vidhan Bhavan

बिगुल वाजले ! महाराष्ट्र विधानपरिषदेच्या १० जागांसाठी १२ मे रोजी मतदान व मतमोजणी

April 24, 2026
World Book Day celebrated in a unique way at Indrayani College Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालयात अनोख्या पद्धतीने जागतिक पुस्तक दिवस साजरा

April 24, 2026
Maval Taluka kharedi vikri sangh in action mode as soon as chairman changes

सभापती बदलताच मावळ तालुका खरेदी विक्री संघ अ‌ॅक्शन मोडवर ; थेट सहकार मंत्र्यांची भेट घेऊन केली मोठी मागणी

April 23, 2026
Lions Point and Tiger Point closed for tourists on 31st December Lonavala News

लोणावळा शहरात ‘व्हिला’ , ‘बंगलो’ बुकींगचा स्कॅम ? पर्यटकांची फसवणूक होत असल्याने प्रशासनाकडून कारवाईची अपेक्षा

April 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.