मावळमधून अटक केलेले बांगलादेशी पाच वर्षांपासून तिथेच राहत होते ; पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड
Dainik Maval News : तळेगाव एमआयडीसी परिसरातून काही दिवसांपूर्वीच तीन बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली. पिंपरी-चिंचवड दहशतवाद विरोधी पथकाने सोमवारी...