पवनामाई फेसाळली, महापालिकेच्या दुर्लक्षामुळे नदीच्या प्रदूषणात वाढ; संबंधितांवर कठोर कारवाईची खासदार बारणेंची मागणी
पिंपरी-चिंचवड शहराची ( Pimpri Chinchwad ) जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेली पवना नदी रविवारी (दिनांक 16 जुलै) पुन्हा फेसाळली. एकीकडे मुख्यमंत्री...