कित्येक वर्षांची प्रतीक्षा संपली… वडगाव शहरातील 42 आदिवासी कुटुंबीयांना जातीचे दाखले वाटप । Vadgaon Maval
वडगाव शहरातील आदिवासी समाजातील अनेक कुटुंबीय गेले कित्येक वर्षांपासून जातीच्या दाखल्यापासून वंचित होते. जातीचे दाखले नसल्याने शैक्षणिक सुविधा, तसेच विविध...


