अखेर ठरलं तर..! ‘या’ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येणार, महायुतीच्या उमेदवारांसाठी घेणार प्रचार सभा
देशभर आज (दि. 19) पहिल्या टप्प्यातील लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान पार पडत आहे. महाराष्ट्रात रामटेक, नागपूर, भंडारा- गोंदिया, गडचिरोली- चिमूर, चंद्रपूर...