लोणावळा येथील शिक्षिका तृप्ती निकम यांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार ; मावळातील ‘या’ शिक्षकांचाही सन्मान
Dainik Maval News : लोणावळा येथील गुरुकुल विद्यालयातील कार्यरत शिक्षिका तृप्ती निकम यांना खेड तालुका माध्यमिक मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर संघाच्या...