व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

eknath-shinde-video-Viral

शिंदे-फडणवीस-पवार यांचा ‘तो’ पसरवलेला व्हिडिओ चुकीचा? मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण, ‘अत्यंत खोडसाळपणाने…’

मराठा आरक्षणासंदर्भात घेण्यात आलेल्या बैठकीनंतर राज्य सरकारकडून एक पत्रकार परिषद घेण्यात आली. ह्या पत्रकारपरिषदेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल...

Inner-Wheel-Club

मावळ तालुक्यातील 10 शिक्षकांना नेशन बिल्डर्स अवॉर्ड, इनर व्हील क्लबचा उपक्रम

इनर व्हील क्लबचे यंदाचे 100 वे वर्ष आहे. तसेच इनरव्हील क्लब तळेगाव दाभाडेचेही नुकतीच 25 वर्षे पूर्ण झालीत. त्यानिमित्त क्लबच्या...

mumbai-pune-expressway

मोठी बातमी! मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग लवकरच होणार आठपदरी, राज्य रस्ते विकास महामंडळाचा सरकारला प्रस्ताव

महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे या दोन महानगरांना जोडण्यासाठी जुना मुंबई पुणे हायवे आणि मुंबई पुणे द्रुतगती मार्ग हे सध्या अस्तित्वात...

Crime

पुसाणे गावातील बेकायदा हातभट्टीची दारू बनवणाऱ्या कारखान्यावर शिरगाव पोलिसांचा छापा; 7 लाखांचे रसायन नष्ट

मावळ तालुक्यातील पुसाणे गावाच्या हद्दीत ओढ्याच्या काठी बेकायदा सुरु असलेल्या गावठी दारूच्या अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी सुमारे सात लाखांचा मुद्देमाल...

Krishi-Sevak-Recruitment

मोठी बातमी! कृषी सेवक पदभरतीसाठी 3 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन, जाणून घ्या प्रक्रिया

कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट क संवर्गातील कृषी सहायकांची रिक्त...

Lonavala-Pune-News

लोणावळा इथे ‘राज्य उत्पन्न आणि संबंधित आकडेवारी’ विषयावर पाच दिवसीय कार्यशाळेचे आयोजन । Pune News

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय, सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी विभाग, केंद्र शासन आणि अर्थ व सांख्यिकी संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने...

ganesh-mandals-planning-meeting

कामशेत – वडगाव पोलिस स्टेशनचे अधिकारी आणि सार्वजनिक गणेश मंडळे, पोलिस पाटील यांच्यात नियोजन बैठक संपन्न

आज मंगळवार (दिनांक 12 सप्टेंबर 2023) रोजी सकाळी 11 वाजता तनिष्का मंगल कार्यालय (कान्हे) इथे आगामी गणेशोत्सव 2023 अनुषंगाने नियोजन...

Chhatrapati-Shivaji-Maharaj

शिवजन्मभूमीचा डंका जगभरात वाजणार! शिवछत्रपतींचा जगातील सर्वात मोठा पुतळा जुन्नरमध्ये उभारला जाणार

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जगातील सर्वात उंच पुतळा उभारण्याचा संकल्प शिवजन्मभूमी जुन्नरचे माजी आमदार आणि शिवसेना जिल्हाप्रमुख...

Hand-in-Hand-India-Ngo

कुरुळी गावातील महिलांना विविध प्रकारचे मसाले बनवण्याचे प्रशिक्षण; हॅन्ड इन हॅन्ड इंडिया संस्थेचा उपक्रम

हॅन्ड इन हॅन्ड इंडिया तळेगाव दाभाडे आणि शॉक फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिला सक्षमीकरण प्रकल्पाअंतर्गत यांच्या मार्फत खेड ,चाकण विभागातील...

Director-Altaf-Dadasaheb-Shaikh

‘सामान्य कुटुंबातील तरुणाची गरुडझेप’, लेखक-दिग्दर्शक अल्ताफ दादासाहेब शेख यांचा खास आंतरराष्ट्रीय सन्मान

सोलापूर जिल्ह्याचे भूमिपुत्र अल्ताफ दादासाहेब शेख यांनी चित्रपटसृष्टीची कुठलीही पार्श्वभूमी नसताना केवळ जिद्दीच्या बळावर अत्यंत कमी वयात पुणे शहर गाठले...

Page 141 of 355 1 140 141 142 355

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!