शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षाच्या मावळमधील पदाधिकाऱ्यांचे तहसीलदार विक्रम देशमुखांना निवदेन; तहसीलदारांनी दिले ‘हे’ आश्वासन
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मावळ तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी तालुक्यातील शेतकरी बांधव आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विविध नागरी समस्यांबाबत तहसीलदार विक्रम देशमुख...









