चिंचवड आणि पनवेलची जनता ठरवणार ‘मावळ’चा नवा खासदार; दोन्ही मतदारसंघात तब्बल 11 लाख 61 हजार मतदार, वाचा अधिक
मावळ लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज गुरुवारपासून (१८ एप्रिल) भरण्यास प्रारंभ होत आहे. या मतदारसंघात महायुतीकडून विद्यमान खासदार श्रीरंग बारणे तर...

