व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, June 17, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

इंदोरी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बेबीताई मनोज बैकर यांची निवड । Maval News

निवडणूक निर्णय अधिकारी तथा विशेष सभेचे अध्यक्ष म्हणून सरपंच शशिकांत शिंदे यांनी काम पाहिले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 13, 2025
in लोकल, ग्रामीण
Bebitai Manoj Baikar elected as Deputy Sarpanch of Indori Gram Panchayat Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : इंदोरी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बेबीताई मनोज बैकर यांची निवड करण्यात आली आहे. मावळते उपसरपंच संदीप ढोरे यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी निवडणूक घेण्यात आली. यावेळी उपसरपंच पदी बैकर यांची निवड झाली.

Novel NIBR Ads

  • निवडणूक निर्णय अधिकारी तथा विशेष सभेचे अध्यक्ष म्हणून सरपंच शशिकांत शिंदे यांनी काम पाहिले. ग्रामविकास अधिकारी अरुण हुलगे यांनी निवडणूक सहाय्यक म्हणून काम केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य संदीप ढोरे, स्वप्निल शेवकर, धनश्री काशिद, दत्ता ढोरे, ललिता शेवकर, जयश्री सावंत उपस्थित होते.

तसेच, संदीप काशिद, आशिष ढोरे, अंकुश ढोरे, विक्रम पवार, विकास शिंदे आदी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते. उपसरपंच पदी बैकर यांची बिनविरोध निवड होताच त्यांच्या समर्थकांनी भंडारा गुलालाची उधळण करीत जल्लोष केला. तसेच सर्वांच्या वतीने बेबीताई बैकर यांचा सन्मान करण्यात आला.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– 25 पेक्षा जास्त वाहन मालकांची मागणी आल्यास जागेवरच फिटमेंट शुल्काशिवाय ‘एचएसआरपी’ बसवून मिळणार
– राज ठाकरेंनी भाकरी फिरवली ; मावळ तालुका मनसेत मोठे फेरबदल, तालुकाध्यक्षपदी अशोक कुटे यांची निवड । Maval News
– स्वबळावर लढण्याची तयारी हवी ; कामशेत येथील मेळाव्यात रामदास आठवले यांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन । Kamshet News
– वन्यजीव रक्षकांच्या प्रयत्नांना यश, कासवांच्या पिल्लांनी पाहिले जग । Maval News 


dainik maval jahirat

Previous Post

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर शिरगावजवळ भीषण अपघात, दोघांचा मृत्यू । Mumbai Pune Expressway

Next Post

मावळ तालुक्यातील ‘या’ दोन रेल्वे स्थानकांचा होणार कायापालट, निधी मंजूर । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Indian-Railway

मावळ तालुक्यातील 'या' दोन रेल्वे स्थानकांचा होणार कायापालट, निधी मंजूर । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Two habitual offenders arrested in connection with temple thefts in Talegaon Dabhade and Induri

तळेगाव दाभाडे आणि इंदुरी येथील मंदिरांमधील चोरी प्रकरणी दोन सराईत गुन्हेगार अटकेत

June 17, 2026
Lonavla-City-Police-Station

लोणावळा शहरात पर्यटकांचा मध्यरात्री ‘धांगडधिंगा’ ; पोलिसांचा अचानक छापा अन् १८ जणांवर गुन्हा

June 16, 2026
Strong opposition in Lonavala over mandatory installation of smart meters aggressive protests by BJP MNS NCP

Lonavala : लोणावळ्यात स्मार्ट मीटर सक्तीला तीव्र विरोध ; भाजपा, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून आक्रमक आंदोलन

June 16, 2026
Monsoon session of marashtra State Legislature to be held in Mumbai from June 22 to July 10

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जून ते १० जुलै २०२६ दरम्यान मुंबईत

June 16, 2026
organization has decided to close Shri Kshetra Bhimashankar temple for three months

भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी सुरु ; दर्शनाकरिता पास अनिवार्य – जिल्हा प्रशासनाची माहिती

June 16, 2026
DCM Sunetra Pawar attends Shala Praveshotsav at PM SHRI Adarsha Kendra Zilla Parishad Primary School Kanhe Maval

मावळातील पीएम श्री आदर्श केंद्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कान्हे येथील ‘शाळा प्रवेशोत्सव’ कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची उपस्थिती

June 16, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.