व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, April 18, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपाचे पहिले पाऊल ; लोणावळा, तळेगाव दाभाडे, वडगाव मावळसाठी निवडणूक प्रभारी जाहीर, ‘या’ नेत्यांवर जबाबदारी

भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा ( उत्तर ) चे अध्यक्ष प्रदिप कंद यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने काही महत्वाच्या निवडी जाहीर केल्या आहेत.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 1, 2025
in मावळकट्टा, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, लोकल, शहर, शहर
bjp-party-flag

file image


Dainik Maval News : भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा ( उत्तर ) चे अध्यक्ष प्रदिप कंद यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने काही महत्वाच्या निवडी जाहीर केल्या आहेत. शुक्रवारी ( दि. ३१ ) या निवडींची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये मावळ तालुक्यात लोणावळा शहर नगरपालिकेच्या निवडणूक प्रभारी पदी मावळ भाजपाचे प्रमुख संजय उर्फ बाळा भेगडे यांनी नियुक्ती करण्यात आली आहे.

आगामी नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकाच्या अनुषंगाने पक्षाकडून प्रभारींची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. त्यात मावळ तालुक्यात होऊ घातलेल्या लोणावळा नगरपरिषद, तळेगाव दाभाडे नगरपरिषद आणि वडगाव मावळ नगरपंचायत निवडणुकांसाठी प्रभारींची नियुक्ती पक्षाकडून जाहीर करण्यात आली आहे.

यामध्ये लोणावळा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या निवडणुकीचे प्रभारी म्हणून गणेश किसनराव भेगडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर वडगाव मावळ नगरपंचायत निवडणुकीचे प्रभारी म्हणून भास्करराव म्हाळसकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट मशीनचा वापर शक्य नाही ; निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
– मावळातील नुकसानग्रस्त भातउत्पादक शेतकऱ्यांना तातडीने भरपाई द्या ; महाविकासआघाडीचे तहसीलदारांना निवेदन
– लाडक्या बहिणींनो… 18 नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा, अन्यथा…
– अवकाळीचा फेरा, भिजला भाताचा पेरा ! मावळातील नुकसानग्रस्त भात उत्पादकांना भरपाई देण्याची NCP ची मागणी


Previous Post

इंदोरी-वराळे गटात मेघाताई भागवत यांच्या गावभेट दौऱ्यास ग्रामस्थांचा उदंड प्रतिसाद ; मतदारांमध्ये सकारात्मक वातावरण

Next Post

ऐतिहासिक ‘नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ’ संस्थेच्या अध्यक्षपदी बाळा भेगडे यांची, तर सचिवपदी संतोष खांडगे यांची फेरनिवड

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Bala Bhegde re-elected as president Santosh Khandge as secretary of Nutan Maharashtra Vidya Prasarak Mandal

ऐतिहासिक 'नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ' संस्थेच्या अध्यक्षपदी बाळा भेगडे यांची, तर सचिवपदी संतोष खांडगे यांची फेरनिवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Stormy wind and rain image

राज्यात २० ते २२ एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता ; प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

April 18, 2026
Three fire incidents in Talegaon on same day soldiers who put out fire without risking their lives

तळेगावात एकाच दिवशी तीन ठिकाणी आगीच्या घटना ; जीवाची पर्वा न करता आग विझविणाऱ्या जवानांचा सन्मान

April 17, 2026
147 kg of plastic seized in plastic seizure drive at Talegaon Dabhade Fine of Rs 25 thousand

तळेगाव दाभाडे शहरात प्लॅस्टिक जप्तीची कारवाई, १४७ किलो प्लॅस्टिक जप्त ; सिंगल युज प्लॅस्टिक वापरणाऱ्या दुकानदारांवर २५ हजारांचा दंड

April 17, 2026
Punyatithi of Saint Shiromani Goroba Kaka in devotional atmosphere in Dehu village

श्रीक्षेत्र देहू गावात संत शिरोमणी गोरोबा काका यांची ७०९ वी पुण्यतिथी विविध धार्मिक कार्यक्रमांसह भक्तिमय वातावरणात संपन्न

April 17, 2026
A 22-year-old youth drowned in the Pavana river in Salumbre Maval

साळुंब्रे येथील पवना नदीत बुडून २२ वर्षीय युवकाचा मृत्यू

April 17, 2026
pune police

शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे ग्रामीण जिल्ह्यात कलम ३७ (१) व (३) आदेश जारी

April 17, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.