व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, June 3, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वडगाव मावळ शहरात भव्य रक्तदान शिबिर; रक्तदात्यांना मिळणार आकर्षक भेट

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार शरद पवार यांचा दिनांक 12 डिसेंबर रोजी वाढदिवस असतो.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 12, 2023
in लोकल, शहर
sharad-pawar-birthday

Photo Courtesy : Team Dainik Maval


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार शरद पवार यांचा दिनांक 12 डिसेंबर रोजी वाढदिवस असतो. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे समर्थक – कार्यकर्ते दरवर्षी अनेक समाजपयोगी उपक्रम राबवत असतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फुट पडल्यानंतर प्रथमच शरद पवार यांचा वाढदिवस साजरा होत आहे. अशात त्यांचे खंदे समर्थक असलेले कार्यकर्ते साहेबांचा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यासाठी झटत आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

मावळ तालुक्यात राष्ट्रवादीतील फुटीनंतर याच महिन्यात अधिकृतरित्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शरद पवार गट समोर आला. त्यामुळे शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून काही कार्यक्रम राबवले जातील, याची अपेक्षा होती. त्यानुसार राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अतुल राऊत, तसेच युवक तालुका अध्यक्ष विशाल वहिले यांच्या पुढाकारातून आणि पक्षाकडून वडगाव मावळ शहरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ( blood donation camp in vadgaon maval city on occasion of sharad pawar birthday 12th december )

‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन, गुरूवार दिनांक 14/ डिसेंबर 2023 रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत, ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिर प्रांगण – वडगाव मावळ याठिकाणी करण्यात आले आहे. गरवारे रक्त संकलन केंद्र, तळेगाव दाभाडे यांच्या सहकार्याने हे रक्तदान शिबिर होणार आहे. तसेच प्रत्येक रक्तदात्यास 8 GB पेनड्राईव्ह मोफत देण्यात येणार आहे’, अशी माहिती मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) यांच्याकडून देण्यात आली आहे.

अधिक वाचा –
– मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मंगळवारी पुन्हा ब्लॉक; पाहा कुठे आणि किती वाजता असेल ब्लॉक
– वीज बिलावरील नाव बदलायचंय? अधिकारी – वायरमन अनावश्यक पैसे मागतायेत? ‘या’ नंबरवर करा तक्रार, लगेच होईल कार्यवाही
– मावळमधील शिवणे गावात विकसित भारत संकल्प यात्रेचे स्वागत; लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत कार्डचे वाटप


Previous Post

लोणावळ्यात मनसे आक्रमक! रेल्वेच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मनसैनिकांचे रेल रोको आंदोलन

Next Post

काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्या 200 कोटींच्या भ्रष्टाचाराविरोधात मावळ भाजपाचे आंदोलन आणि तहसीलदारांना निवेदन

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Maval-BJP

काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्या 200 कोटींच्या भ्रष्टाचाराविरोधात मावळ भाजपाचे आंदोलन आणि तहसीलदारांना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Punyashlok Ahilyadevi Holkar Farmer Loan Waiver Scheme approved by Maharashtra Cabinet

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेस मंत्रिमंडळाची मंजुरी! नक्की कुणाला मिळणार कर्जमाफी? जाणून घ्या

June 3, 2026
Draft electoral roll voting list

विधानपरिषदेच्या पुणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध ! एकूण ८६७ मतदारांचा समावेश

June 3, 2026
Stormy wind and rain image

किमान १० जूनपर्यंत राज्यातील बहुतांश भागात मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही !

June 3, 2026
Talegaon Dabhade Municipal Council plastic seizure drive 30 kg of plastic seized

Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची प्लॅस्टिक जप्तीची धडक मोहीम; ३० किलो प्लॅस्टिक जप्त

June 3, 2026
Shalini Dahibhate from Bedse gets helping hand from Maval BJP house burnt in fire will be rebuilt

बेडसे येथील शालिनी दहिभाते यांना मावळ भाजपाकडून मदतीचा हात ! आगीत जळालेले घर पुन्हा बांधून देणार

June 3, 2026
Statement to MP Shrirang Barne of Pawana Dam Affected Joint Organization

“…अन्यथा पवना धरणाचे पाणी बंद आंदोलन छेडणार” ; पवना धरणग्रस्त संयुक्त संघटनेचे खासदार श्रीरंग बारणे यांना निवेदन

June 2, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.