व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, July 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पुणे-मुंबई महामार्गावर कार पलटी, एकाचा मृत्यू । Accident On Mumbai Pune Highway

पुणे-मुंबई महामार्गावरून चार मित्र कार मधून जात असताना कार चालवणाऱ्या मित्राचे कार वरील नियंत्रण सुटले आणि कार दुभाजकाला धडकून पलटी झाली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 25, 2025
in पुणे, ग्रामीण
Accident

File Image


Dainik Maval News : पुणे-मुंबई महामार्गावरून चार मित्र कार मधून जात असताना कार चालवणाऱ्या मित्राचे कार वरील नियंत्रण सुटले आणि कार दुभाजकाला धडकून पलटी झाली. या अपघातात तिघेजण जखमी झाले तर एका मित्राचा मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी (दि. २१) रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास ताथवडे येथे घडला.

धनश्याम नंदकुमार महाडिक (वय २१, रा. मोशी) याचा मृत्यू झाला आहे. तर कुणाल सूर्यकांत सांगळे (वय ३२, रा. सुसगाव, पुणे), अजिंक्य दत्तात्रय आचार्य (वय ३५, रा. कोंढवा, पुणे), रोहित माने (वय ३०, रा. रावेत) हे जखमी झाले आहेत. कार चालक अजिंक्य आचार्य याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चारही मित्र शुक्रवारी रात्री कुणाल सांगळे यांच्या कार मधून पुणे-मुंबई महामार्गावरून जात होते. अजिंक्य हा कार चालवत होता. ताथवडे येथे आल्यानंतर अजिंक्य याचे कार वरील नियंत्रण सुटले आणि कार दुभाजकाला धडकली. कार रत्यावर पलटी झाली. या अपघातात धनश्याम महाडिक याचा मृत्यू झाला. तर तिघेजण जखमी झाले आहेत. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– एमपीएससी परीक्षा यावर्षीपासून यूपीएससीच्या धर्तीवर होणार ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
– ‘मावळात पर्यटन व्यवसाय वेगाने विकसित होतोय, स्थानिक तरूणांनी शेतीपूरक व्यवसायातून आर्थिक प्रगती साधावी’
– जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनांना 2028 पर्यंत मुदतवाढ – पाणीपुरवठा मंत्री


dainik maval jahirat

Previous Post

डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू । Bhosari News

Next Post

रेशनकार्डधारकांनो… ई-केवायसीसाठी आता उरले अवघे सात दिवस, लवकर पूर्ण करा प्रक्रिया, अन्यथा…

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
ration-card

रेशनकार्डधारकांनो... ई-केवायसीसाठी आता उरले अवघे सात दिवस, लवकर पूर्ण करा प्रक्रिया, अन्यथा...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.