व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

लोकल

All Updates In Rural And Urban Areas Of Maval Taluka

टेम्पो ट्रॅव्हलरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू, इंदोरी येथील घटना । Talegaon News

Dainik Maval News : टेम्पो ट्रॅव्हलरने एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि.४) सायंकाळी...

Read moreDetails

शेतकऱ्यांनी उसाचे पाचट जाळू नये, पाचट कुटी करून खत तयार करावे – कृषि अधिकारी

Dainik Maval News : मावळ तालुक्यात सध्या ऊस तोड सुरु आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेतात ऊस तोड पूर्ण झालीये, त्या...

Read moreDetails

मावळातील कीर्तन महोत्सवाची आज होणार सांगता ; इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनसेवेला विक्रमी गर्दी होण्याची शक्यता

Dainik Maval News : श्री विठ्ठल परिवार मावळ यांच्या माध्यमातून कामशेत येथे सुरु असलेल्या कीर्तन महोत्सवाचा आज (दि.5) अखेरचा दिवस...

Read moreDetails

‘कष्ट केले तर चांगले फळ मिळतेच, सावित्रीबाई फुले यांनी कष्ट केले म्हणून आज आपण शिक्षण घेतोय’ – तृप्ती निंबळे

Dainik Maval News : 'असं काही करा ज्यामुळे तुमचं आयुष्य चांगलं घडेल' असा सल्ला राष्ट्रीय खेळाडू तृप्ती शामराव निंबळे हिने...

Read moreDetails

मावळ तालुक्यातील सुनीता सुतार, संतोष भिलारे आणि विवेक गुरव यांना भारत भूषण पुरस्कार । Maval News

Dainik Maval News : मावळ तालुक्यातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या तीन मान्यवरांचा नवी दिल्लीत राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे....

Read moreDetails

मावळवासियांना दिलासा द्यावा… वडगाव मावळ येथे कायमस्वरूपी उपविभागीय कार्यालय सुरू करण्याची मागणी

Dainik Maval News : वडगाव मावळ लीगल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या वतीने शुक्रवारी (दि.3) मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांना मावळ तालुक्यात कायमस्वरुपी...

Read moreDetails

शिलाटणे येथे आज मावळ तालुका बुद्धलेणी विकास परिषद । Maval News

Dainik Maval News : मावळ तालुक्यातील बौद्ध लेण्यांचा विकास साधण्यासाठी एकत्रित आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने मावळ तालुका बुद्धलेणी विकास परिषद...

Read moreDetails

व्हिडिओ : खंडाळ्यात 200 मीटर खोल दरीत अडकलेल्या युवकाची सुटका । Lonavala News

Dainik Maval News : मुंबई ते बंगळुरु प्रवासादरम्यान लोणावळा - खंडाळा येथे पर्यटनासाठी थांबलेला एकोणतीस वर्षीय युवकाची 200 मीटर खोल...

Read moreDetails

पिस्तूल बाळगल्या प्रकरणी गहुंजे गावातून तरुणाला अटक । Maval News

Dainik Maval News : बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगल्या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट पाचने एका तरुणाला अटक केली. ही कारवाई गुरुवारी (दि.२)...

Read moreDetails

नाणोली तर्फे चाकण येथील जिल्हा परिषद शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी । Maval News

Dainik Maval News : देशातील पहिल्या महिला स्त्री शिक्षिका, स्त्री उद्धारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १९४ वी जयंती न्यु आघाडी...

Read moreDetails
Page 239 of 613 1 … 238 239 240 … 613

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!