व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, September 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

शिलाटणे येथे आज मावळ तालुका बुद्धलेणी विकास परिषद । Maval News

रविवारी (दि.5) शिलाटणे येथील राधाकृष्ण मंगल कार्यालय येथे ही परिषद होणार आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
January 5, 2025
in लोकल, ग्रामीण
Karla Bhaje Bedse Caves Maval Taluka

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यातील बौद्ध लेण्यांचा विकास साधण्यासाठी एकत्रित आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने मावळ तालुका बुद्धलेणी विकास परिषद आयोजित करण्यात आली आहे. आरपीआय (आठवले गट) पक्षाचे प्रदेश सचिव व पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य सूर्यकांत वाघमारे यांनी ही माहिती दिली आहे.

रविवारी (दि.5) शिलाटणे येथील राधाकृष्ण मंगल कार्यालय येथे ही परिषद होणार आहे. वाघमारे म्हणाले, ‘एकवीरा देवी गड मंदिर विकास आराखड्यासाठी शासनाच्या वतीने पन्नास कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. कार्ला लेणी परिसरात सुविधा आहेत. मात्र कार्ला बौद्ध लेणी, भाजे व बेडसे लेण्यांचा विकास व्हावा, सुविधा निर्माण व्हाव्यात.’

सदर परिषदेमध्ये लेणी संवर्धक, अभ्यासक, वास्तू विशारद तसेच आंबेडकरी चळवळीतील अनुयायी सहभागी होणार असून लेण्यांचा विकास आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने सूचना मागविण्यात येणार आहेत.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुका पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाशी जोडला जाणार ; वडगाव, कामशेत, लोणावळा ठाण्यांबाबत प्रस्ताव सादर
– मराठी शाळा स्मार्ट व डिजिटल बनविणे काळाची गरज ; परांजपे विद्या मंदिर शाळेला डिजिटल इंटरॅक्टिव्ह स्मार्ट बोर्ड भेट
– तळेगाव दाभाडे शहरातील 350 वर्षे पुरातन बामणडोह विहिरीचे होणार संवर्धन, प्रत्यक्ष कामाला सुरुवात । Talegaon News


dainik maval jahirat

Previous Post

व्हिडिओ : खंडाळ्यात 200 मीटर खोल दरीत अडकलेल्या युवकाची सुटका । Lonavala News

Next Post

मावळवासियांना दिलासा द्यावा… वडगाव मावळ येथे कायमस्वरूपी उपविभागीय कार्यालय सुरू करण्याची मागणी

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Demand to start permanent sub divisional office at Vadgaon Maval

मावळवासियांना दिलासा द्यावा... वडगाव मावळ येथे कायमस्वरूपी उपविभागीय कार्यालय सुरू करण्याची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.