व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

महाराष्ट्र

Updates On All Happenings In Maharashtra State

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवाराला किती खर्च करता येतो? जाणून घ्या सविस्तर…

भारतात सतत कोणत्या न् कोणत्या निवडणुका सुरुच असतात. या निवडणुकांमधील गैरप्रकाराला आळा घालण्याचे काम निवडणूक आयोगाकडून केले जाते. निवडणुकी दरम्यान...

Read moreDetails

‘अभिवादन नवदुर्गांना’ । रसिकमनावर बिंबलाय तिच्या स्वरातील अन् वाणीतील गोडवा; प्रसिद्ध निवेदिका स्नेहल दामलेंची भरारी

पुणे (प्रतिनिधी : संध्या नांगरे) : वेगवेगळ्या निमित्तानं वेगवेगळ्या शहरांत-गावांमध्ये अनेक समारंभ- कार्यक्रम पार पडतात. कार्यक्रम पाहून-ऐकून, अनुभवून सारेजण तिथून...

Read moreDetails

मराठा समाजातील भावांनो टोकाचे पाऊल उचलू नका : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भावनिक आवाहन

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याचा शब्द मी दिला आहे. त्यामुळे माझ्या भावांनो आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नका. कुटुंबासाठी तुम्ही लाखमोलाचे...

Read moreDetails

‘अभिवादन नवदुर्गांना’ । खाद्यपदार्थांच्या व्यवसायाने आला आयुष्यात गोडवा; कष्टप्रद वाटेवरुन चालणाऱ्या रजनीताई कराळेंची संघर्षकहाणी

पुणे (प्रतिनिधी : संध्या नांगरे) : आपला संसार सुरळीत चालावा आणि आपली मुलं शिकून मोठी व्हावीत, मुलांचं आपल्यापेक्षा चांगलं व्हावं.....

Read moreDetails

नवरात्र आणि भोंडला । ‘जेव्हा महाराष्ट्रात गरबा फक्त गुजराती लोक खेळायचे, तेव्हा मराठी कुटुंबात भोंडला लोकप्रिय होता’

महाराष्ट्रात जी लोकसंस्कृती आहे, त्यामध्ये 80 - 90 च्या दशकात नवरात्रीच्या दिवसात घरोघरी भोंडला केला जात असे. आजच्या पिढीला हा...

Read moreDetails

भाविकांसाठी आनंदाची बातमी! कार्ला येथील आई एकविरा देवीचे दर्शन 24 तास सुरु राहणार

सध्या शारदीय नवरात्र उत्सव सुरु आहे. अशात देवीदेवतांचे दर्शन घेण्यासाठी मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. मावळ तालुक्यातील कार्ला येथील...

Read moreDetails

‘अभिवादन नवदुर्गांना’ । शिल्पकाराने घडवले लेकीच्या जीवनाचे शिल्प; शिल्पकार सीमा खेडकर-शिर्के यांची कलाप्रांतातील जडणघडण

पुणे (प्रतिनिधी : संध्या नांगरे) : आपल्या लेकीच्या अंगी असलेले कलागुण पाहून प्रगल्भ कलाकार असलेल्या बापानं आपल्या कलेचा वारसा या...

Read moreDetails

उस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! राज्याचा यंदाचा ऊस गाळप हंगाम 1 नोव्हेंबरपासून सुरू होणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील ऊस गाळप हंगामासाठी गठीत मंत्री समितीची बैठक मंत्रालयात पार पडली. उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल...

Read moreDetails

‘अभिवादन नवदुर्गांना’ । तिच्याच ‘लेखणीनं’ सोडवली तिची चौकटीतील घुसमट; कवयित्री कल्पना दुधाळ यांचा वाखण्याजोगा लेखनप्रवास

पुणे (प्रतिनिधी : संध्या नांगरे) : तिला पुढं भरपूर शिकायचं होतं... पण पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण होतंय ना होतंय तोवर घरच्यांनी...

Read moreDetails

पुण्यातील 30 ‘प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे’ पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन; मावळमधील दोन केंद्रांचा समावेश

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या...

Read moreDetails
Page 177 of 253 1 … 176 177 178 … 253

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!