व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

महाराष्ट्र

Updates On All Happenings In Maharashtra State

दिलासादायक : तळेगाव-चाकण-शिक्रापूर परिसरातील वाहतूक कोंडी सुटणार, विकास प्रकल्पांसाठी राज्य सरकार सकारात्मक

Dainik Maval News : पुणे जिल्ह्यातील महामार्गांवरील वाढती वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी राज्य सरकारने मोठ्या प्रमाणावर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे....

Read moreDetails

महाराष्ट्रात ‘एचएसआरपी नंबर प्लेट’चे दर इतर राज्यांतील दरांप्रमाणेच ; 1 एप्रिलपूर्वी HSRP नंबर प्लेट लावणे बंधनकारक

Dainik Maval News : देशातील बहुतेक राज्यात 1 एप्रिल 22019 पूर्वी नोंदणी जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन (एचएसआरपी) नंबर प्लेट...

Read moreDetails

पेट्रोलपंप उभारणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात ‘एक खिडकी’ योजना ; राज्यात दोन हजार नवीन पेट्रोल पंपांचे नियोजन

Dainik Maval News : राज्यातील 1660 पेट्रोलपंपांच्या परवानग्या देण्यासाठी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात ‘ एक खिडकी ‘ सुरू करण्याचा महत्वाचा निर्णय...

Read moreDetails

गावठाण क्षेत्राचा विस्तार करुन जमिनीच्या नोंदी अद्ययावत केल्या जाणार

Dainik Maval News : राज्यात मागील अनेक वर्षे गावठाण क्षेत्राचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे गावठाण क्षेत्राचा विस्तार करुन जमिनीच्या नोंदी...

Read moreDetails

मावळ तालुक्यातील रस्ते, पाणीयोजना, आरोग्य केंद्रांची कामे तातडीने मार्गी लावावित – उपमुख्यमंत्री अजित पवार

Dainik Maval News : पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातील लोणावळा व वडगाव (कान्हे) उपजिल्हा रुग्णालयांची कामे गतीने पूर्ण करावी. मौजे जांभूळ...

Read moreDetails

मुळशी तालुक्यातील पौड येथे दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालय होणार ; मंत्रिमंडळाचा निर्णय । Pune News

Dainik Maval News : पुणे जिल्ह्यातील पौड (ता. मुळशी) येथे लिंक कोर्टऐवजी दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग...

Read moreDetails

‘अनादी मी… अनंत मी’… गीताला पहिला ‘छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत’ पुरस्कार

Dainik Maval News : कवी मनाचे महान योद्धे छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने या वर्षीपासून दिला जाणार पहिला ‘राज्य प्रेरणा...

Read moreDetails

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्चपासून मुंबईत ; 10 मार्च रोजी अर्थसंकल्प

Dainik Maval News : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे सोमवार दि. ३ मार्च ते बुधवार दि. २६ मार्च २०२५...

Read moreDetails

छत्रपती शिवरायांच्या 12 गडकिल्ल्यांना नामांकन ! ‘जागतिक वारसा दर्जा’ मिळवण्यासाठी महाराष्ट्राचे शिष्टमंडळ पॅरिसला

Dainik Maval News : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 गड किल्यांना वर्ल्ड हेरिटेज कमिटीकडून जागतिक वारसा दर्जा मिळावा म्हणून सांस्कृतिक...

Read moreDetails

नमो किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 3 हजार रुपये वाढविणार ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

Dainik Maval News : केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी समर्पित असून या दिशेने जोरकस प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांना अडचणीच्या...

Read moreDetails
Page 89 of 253 1 … 88 89 90 … 253

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!