व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

मावळकट्टा

Dainik Maval Special Coverage

लोणावळा शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा मिटणार? वाहतूक व्यवस्थापन आराखडा तयार करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

लोणावळा शहरातील वाहतूक समस्येविषयी शास्त्रशुद्ध पध्दतीने अभ्यास करुन वाहतूक व्यवस्थापन आराखडा आठवड्याभरात तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी...

Read moreDetails

मावळमधील 11 ग्रामपंचायतींवर प्रशासक; पाहा ग्रामपंचायतींची यादी आणि अंतिम मुदतेसह नेमणूक केलेल्या प्रशासकाचे नाव

पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांच्या आदेशाने, पुणे जिल्ह्यातील जानेवारी 2023 ते मार्च 2023 मध्ये मुदत संपणाऱ्या...

Read moreDetails

मावळ तालुक्यातील 11 ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नेमणूक; शिळींब, लोहगड, सांगिसेसह ‘या’ ग्रामपंचायतींचा समावेश

मावळ तालुक्यातील 103 गावांपैकी एकूण 11 ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यात आले आहेत. यातील अनेक ग्रामपंचायतींचा पंचवार्षिक कालावधी पूर्ण झाल्याने पुढील निवडणूका...

Read moreDetails

जीवापाड संभाळलेले बैल डोळ्यांदेखत होरपळले, शेतकऱ्याचा काळीज चिरणारा आक्रोश, नवलाख उंबरेमधील हृदयद्रावक घटना

आपल्या पोटचं लेकरू ज्याला आपण जन्म झाल्यापासून सांभाळतो... तोच जीव पुढे आपल्याला आपल्या जीवापेक्षा अधिक होऊन जातो.. मात्र नियतीचा फेरा...

Read moreDetails

ऑनस्क्रीन आजीबाई हरपल्या! ज्येष्ठ अभिनेत्री चित्रा नवाथे यांचे दुःखद निधन, उतारकाळातील संघर्ष तुम्हालाही रडवेल

मराठी सिनेसृष्टीतील जेष्ठ अभिनेत्री चित्रा नवाथे यांचे आज बुधवार (11 जानेवारी) रोजी निधन झाले. वयाच्या 89व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास...

Read moreDetails

सेवा रस्त्याच्या दुरावस्थेबाबत वडगाव शहर भाजपा आक्रमक, एमएसआरडीसीला निवेदन देत दिला आंदोलनाचा इशारा

वडगाव मावळ शहराजवळील जुना मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या सेवा रस्त्याची झालेली दुरावस्था, याबाबत पुणे येथील रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता...

Read moreDetails

मोठी बातमी! शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, स्विकृत नगरसेवकांची संख्या वाढवली, वाचा मंत्रिमंडळ निर्णय

महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक आज पार पडली. या बैठकीत अनेक मोठे निर्णय शिंदे-फडणवीस सरकारकडून घेण्यात आले. यात शिंदे सरकारने...

Read moreDetails

ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळाचा 29 वा वर्धापन दिन तळेगाव दाभाडे येथे उत्साहात साजरा

ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळाचा 29 वा वर्धापन दिन सौ. पुष्पाताई बवले सभागृह, तळेगाव दाभाडे येथे संपन्न झाला. यावेळी आमदार सुनिल...

Read moreDetails

मावळमधील पुसाने गावात क्रिकेट टुर्नामेंट दरम्यान तुफान राडा, स्टम्प-बॅटने मारहाण

सध्या गावोगावी क्रिकेटच्या स्पर्धा होताना दिसतात. काही स्पॉन्सर्स जमा करुन गावात क्रिकेट टुर्नामेंट भरवण्यासाठी मंडळे सरसावलेली दिसतात. यातूनच गावोगावी क्रिकेटचे...

Read moreDetails

वडगाव मावळमधील माळीनगर येथे माजी आमदार स्व. दिगंबरदादा भेगडे बालोद्यानाचे लोकार्पण – Video

वडगाव मावळ येथील माळीनगर येथे वडगाव नगरपंचायतचे स्वीकृत नगरसेवक शंकर भोंडवे यांच्या संकल्पनेतून साकार झालेले 'स्व.दिगंबरदादा भेगडे बालोद्यानाचे' ( DigambarDada...

Read moreDetails
Page 227 of 245 1 … 226 227 228 … 245

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!