व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

शहर

All Updates In Urban Areas Of Pune District

BREAKING : आचारसंहिता लागू, नगरपरिषद व नगरपंचायतीसाठी 2 डिसेंबरला मतदान आणि 3 डिसेंबरला मतमोजणी – वाचा सविस्तर

Dainik Maval News : महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची महत्वाची पत्रकार परिषद आज ( दि. ४ ) रोजी पार पडली. यावेळी...

Read moreDetails

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2025 : जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न । Pune News

Dainik Maval News : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या...

Read moreDetails

गुडन्यूज ! मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग होणार दहा पदरी, ‘एमएसआरडीसी’कडून प्रस्तावाचे काम अंतिम टप्प्यात

Dainik Maval News : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आठऐवजी दहा पदरी करण्याचा निर्णय घेतला आहे....

Read moreDetails

पुणे जिल्ह्यात कृत्रिम वाळू युनिट स्थापनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन । Pune News

Dainik Maval News : पुणे जिल्ह्यातील सर्व इच्छुक व्यक्ती व संस्था ज्यांना एम-सॅण्ड (कृत्रिम वाळू) युनिट स्थापन करायचे आहे, त्यांनी...

Read moreDetails

मोठी बातमी ! पुणे ग्रामीण जिल्ह्यात १३ नोव्हेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू । Pune News

Dainik Maval News : पुणे ग्रामीण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी ३१ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री...

Read moreDetails

निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपाचे पहिले पाऊल ; लोणावळा, तळेगाव दाभाडे, वडगाव मावळसाठी निवडणूक प्रभारी जाहीर, ‘या’ नेत्यांवर जबाबदारी

Dainik Maval News : भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा ( उत्तर ) चे अध्यक्ष प्रदिप कंद यांनी आगामी स्थानिक स्वराज्य...

Read moreDetails

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट मशीनचा वापर शक्य नाही ; निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण, वाचा सविस्तर

Dainik Maval News : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांशी संबंधित कायदे किंवा नियमांमध्ये व्हीव्हीपॅटचा वापर करण्याबाबत तरतूद नाही. शिवाय काही अपवाद...

Read moreDetails

मोठी बातमी ! इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा ८ फेब्रुवारी रोजी होणार – वाचा सविस्तर

Dainik Maval News : पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी) ८ फेब्रुवारी...

Read moreDetails

राज्यावर पुन्हा पावसाचे सावट; शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावण्याची भीती, मावळातील भातउत्पादक शेतकरी चिंतेत

Dainik Maval News : संपूर्ण राज्यावर पुन्हा अवकाळी पावसाचे सावट दिसून येत आहे. राज्यातील बहुतांष जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून गेल्या...

Read moreDetails
Page 2 of 107 1 2 3 107

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!