व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

ग्रामीण

All Updates In Rural Areas Of Pune District

निगडी ते पवनानगर पीएमपी बस सुरू करण्याची गरज । Pavananagar News

Dainik Maval News : पुणे महानगर परिवहन महामंडळ अर्थात 'पीएमपीएमएल'ची मावळ तालुक्यात तळेगाव, वडगाव, कामशेत, लोणावळा आणि टाकवे बुद्रुक या...

Read moreDetails

लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढविणारी बातमी : चारचाकी असणाऱ्यांची घरोघरी जाऊन होणार तपासणी । Ladki Bahin Yojana

Dainik Maval News : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) बाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे. अपात्र...

Read moreDetails

श्रीक्षेत्र देहू येथे विविध धार्मिक कार्यक्रमांसह जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा जन्मदिन सोहळा साजरा । Dehu News

Dainik Maval News : रविवारी (दि.2) माघ शुद्ध पंचमी अर्थात वसंत पंचमी निमित्त श्रीक्षेत्र देहू येथे जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम...

Read moreDetails

आळंदीतील अनधिकृत वारकरी शिक्षण संस्थांवर 48 तासांत कारवाई करण्याचे निर्देश । Pune News

Dainik Maval News : आळंदीतील अनधिकृत वारकरी शिक्षण संस्थांवर 48 तासात कारवाई करण्याचे निर्देश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर...

Read moreDetails

आम्हाला पैसे नको ! लाडक्या बहिणींना अर्ज पडताळणीची धास्ती, योजनेचा लाभ नको म्हणत ‘इतक्या’ बहिणींची माघार । Ladki Bahin Yojana

Dainik Maval News : ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ बाबत एक महत्वाची बातमी समोर आली आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या...

Read moreDetails

लोणावळ्यात माजी नगरसेवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिसांनी वेळीच रोखल्याने अनर्थ टळला । Lonavala News

Dainik Maval News : लोणावळा नगर परिषदेचे माजी नगरसेवक बाळासाहेब जाधव यांनी लोणावळा शहरातील रखडलेल्या विकासकामांवरून नाराज होत आज (सोमवार, दि.3)...

Read moreDetails

‘श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावरील मंदिर निर्माणाला मदत म्हणजे तुकोबारायांच्या कर्जातून उतराई होण्याची नामी संधी’

Dainik Maval News : आपल्या सर्वांच्याच मागच्या पिढीने जगद्गुरु तुकाराम महाराजांची कर्जे बुडविली असून आता आपण सर्वांनी याची परतफेड म्हणून...

Read moreDetails

वेहेरगाव येथील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा ; दहा जणांवर गुन्हा दाखल । Lonavala Gramin Police

Dainik Maval News : पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने सुरू असलेल्या “संकल्प नशामुक्ती अभियान” अंतर्गत लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक...

Read moreDetails

गहुंजे स्टेडियमवर झालेल्या भारत-इंग्लंड टी20 सामन्यातील तिकीटांचा काळाबाजार, तिघांना अटक । Dehu Road News

Dainik Maval News : गहुंजे स्टेडियमवर शुक्रवारी (दि.31) भारत आणि इंग्लंड यांच्या चौथा टी20 सामना झाला होता. या सामन्याच्या तिकीटांचा...

Read moreDetails

कामगार, महिला, सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प : खासदार श्रीरंग बारणे

Dainik Maval News : राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचा यंदाचा अर्थसंकल्प कामगार, महिला, सर्वसामान्यांना दिलासा देणारा आहे. १२ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न...

Read moreDetails
Page 118 of 319 1 … 117 118 119 … 319

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!