व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

ग्रामीण

All Updates In Rural Areas Of Pune District

पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कलम ३७ (१) व (३) आदेश जारी

Dainik Maval News : पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात शांतता व सुव्यवस्था राखणेकामी पोलीस सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर...

Read moreDetails

बेकायदा गर्भलिंग तपासणीचे रॅकेट मावळपर्यंत… श्रीरामपूर पोलिसांकडून वडगावात अवैध सोनोग्राफी मशीन जप्त

Dainik Maval News : वडगाव मावळ (ता. मावळ) परिसरात गुप्त कारवाई करत श्रीरामपूर पोलिसांनी (जि. अहिल्यानगर) अवैध सोनोग्राफी मशीन प्रकरणाचा...

Read moreDetails

पवना नदीचे पाणी पिण्याअयोग्य, बंदिस्त जलवाहिनीबाबत तोडगा काढा ; खासदार श्रीरंग बारणे यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

Dainik Maval News : पिंपरी-चिंचवड शहरासाठी पाणी उचलण्यात येत असलेल्या पवना नदीमध्ये मैलामिश्रित, रसायनमिश्रित पाणी सोडले जाते. जनावारांचे मांसही नदीपात्रात...

Read moreDetails

आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकारातून बौर, ब्राह्मणवाडी, करूंज येथील प्रस्तावित एमआयडीसी संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न

Dainik Maval News : आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकारातून मावळ तालुक्यातील बौर, ब्राह्मणवाडी, करूंज येथील प्रस्तावित एमआयडीसी संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात...

Read moreDetails

मावळच्या ऐतिहासिक वारशात भर… विसापूर किल्ल्याच्या आडवाटेला आढळले प्राचीन भुयार, संशोधन होणं गरजेचं

Dainik Maval News : मावळ तालुक्यात पवन मावळ विभागात असलेल्या किल्ले विसापूर गडाच्या उभ्या कातळात आणि अवघड ठिकाणी कोरलेल्या एका...

Read moreDetails

पुणे-मुंबई महामार्गालगत वेश्या व्यवसाय तेजीत ! तळेगाव, वडगाव, देहूरोड, सोमाटणे हद्दीत अनेक अड्डे ; पोलिसांचे पाहूनही दुर्लक्ष

दैनिक मावळ (प्रतिनिधी) : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील सेंट्रल चौक, घोरावाडी डोंगर पायथा, सोमाटणे फाटा खिंड, लिंब फाटा, सीआरपीएफ कॅम्प, वडगाव...

Read moreDetails

मोठी बातमी ! पुणे जिल्ह्याची स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणूक जाहीर ; आचारसंहिता लागू

Dainik Maval News : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांतील द्वैवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून...

Read moreDetails

महाराष्ट्रातील विविध तीर्थक्षेत्रे, गडकिल्ले आणि ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी ९९३ कोटींच्या कामांना मान्यता

Dainik Maval News : राज्यातील ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांच्या जतन व संवर्धनास शासनाचे प्राधान्य असून तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी...

Read moreDetails

पुणे जिल्ह्यात धरणे व तलावांमधील गाळ काढण्याच्या कामांना गती द्या – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Dainik Maval News : पुणे जिल्ह्यात “गाळ मुक्त धरण, गाळयुक्त शिवार” अभियानांतर्गत धरणे व तलावांमधील गाळ काढण्याच्या कामांना गती देण्यासाठी...

Read moreDetails

आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला मोठे यश; संत तुकाराम महाराज जन्मस्थान विकासासाठी ४१ कोटींच्या आराखड्यास शासनाची मान्यता

Dainik Maval News : पवित्र देहू नगरीच्या विकासासाठी राज्य शासनाने ऐतिहासिक निर्णय घेत देहूच्या सर्वांगीण विकासाला मोठी चालना दिली आहे....

Read moreDetails
Page 15 of 319 1 … 14 15 16 … 319

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!