व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

ग्रामीण

All Updates In Rural Areas Of Pune District

पावसाळा सुरू झाला तरीही कार्ला-मळवली पुलाचे काम अपूर्णच ! संतप्त ग्रामस्थांनी केले जलसमाधी आंदोलन

पर्यटनासाठी प्रसिध्द असलेल्या कार्ला एकविरादेवी मंदिर, लोहगड - विसापूर किल्ले, भाजे - कार्ला लेणी या ठिकाणचा कार्ला - मळवली रस्त्यावरील...

Read moreDetails

घरावर सोलर पॅनल बसवण्याचा विचार करताय? मग ही बातमी नक्की वाचा, सरकारी सबसिडी आणि योजनांची माहिती एका क्लिकवर

जर तुम्ही यावर्षी सोलर पॅनल लावण्याचा विचार करत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. या लेखात तुम्हाला सरकारी...

Read moreDetails

विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील नागरिकांना वसंतराव नाईक महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

पुणे : वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील नागरिकांसाठी...

Read moreDetails

सर्वोच्च न्यायालयात दिनांक 29 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान विशेष लोकअदालत सप्ताहाचे आयोजन । Pune News

पुणे : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाने २९ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान नवी दिल्ली येथे सर्वोच्च न्यायालयात विशेष लोकअदालत सप्ताहाचे...

Read moreDetails

महत्वाचे ! प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा लाभ घेण्याचे पारंपरिक बलुतेदार कारागिरांना आवाहन, जाणून घ्या योजनेची माहिती

केंद्र शासनाच्या सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योग विभागाने पारंपरिक काम करणाऱ्या बलुतेदार कारागिरांसाठी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना सुरू केली असून जिल्ह्यातील...

Read moreDetails

खादी आयोग निधी व कन्सोर्टियम बँक फायनान्स योजनांतर्गत थकीत कर्जास दंडव्याज माफ । Pune News

पुणे : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या खादी आयोग निधी व कन्सोर्टियम बँक फायनान्स या दोन्ही योजनांच्या थकीत कर्जास...

Read moreDetails

मोठी बातमी ! आमदार शेळकेंचा मास्टरस्ट्रोक, तळेगाव नगरपरिषदेच्या वाढीव कर आकारणीला राज्य सरकारची स्थगिती । Talegaon Dabhade

तळेगाव नगरपरिषदेच्या वाढीव कर आकारणीला मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती. करवाढीला मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती मिळवत आमदार शेळके यांनी दिला तळेगावकरांना मोठा दिलासा! ( मावळ...

Read moreDetails

‘रुडसेटी’ संस्थेमार्फत वराळे येथे बेसिक फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीचे मोफत प्रशिक्षण शिबिर, जाणून घ्या । Talegaon Dabhade

ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेल्या ग्रामीण विकास व स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (रुडसेटी) तळेगाव दाभाडे यांच्यामार्फत...

Read moreDetails

महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये झाला मुलीचा जन्म, मुस्लीम कुटुंबीयांनी मुलीचे नाव ठेवले ‘महालक्ष्मी’, लोणावळा स्थानकावरील घटना

कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये दिनांक 6 जून रोजी ठाणे येथील फातिमा खातून या महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला. त्यानंकर तिने...

Read moreDetails

अजिवली शाळेतील शिक्षिका वर्षा बारबोले यांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार

पवन मावळ भागातील श्री ज्ञानेश्वर विद्यानिकेतन जवण शाळेच्या शिक्षिका वर्षा बारबोले यांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे....

Read moreDetails
Page 164 of 308 1 163 164 165 308

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!