व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

ग्रामीण

All Updates In Rural Areas Of Pune District

आम आदमी पार्टी मावळ लोकसभेची जागा लढवणार! पिंपरी-चिंचवड युवक शहराध्यक्ष रविराज काळे इच्छुक । Maval Lok Sabha Election

लोकसभेच्या निवडणूका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे आता प्रत्येक लोकसभा मतदारसंघात प्रमुख राजकीय पक्ष उमेदवारांची चाचपणी करत आहेत. आगामी...

Read moreDetails

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात स्वस्त धान्य दुकान परवान्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया । Pune News

पुणे जिल्ह्यातील 13 तालुक्यात 233 ठिकाणी रास्तभाव दुकान परवाना मंजूर करण्याबाबत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला असून परवाना मिळण्यासाठी 31 जानेवारी...

Read moreDetails

किल्ले तुंग दुर्गसंवर्धन प्रकल्पासाठी राज्य पुरातत्व विभागाकडून 1 कोटी 56 लाख निधी मंजूर । Tung Fort

मावळ तालुक्यातील पवनमावळ भागात असलेल्या तुंग किल्ल्याच्या संवर्धनासाठी महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभागाकडून विशेष निधी मंजूर करण्यात आला आहे. मराठ्यांच्या इतिहासात...

Read moreDetails

शिवसेना शिंदे गट फुंकणार मावळ लोकसभेचे रणशिंग? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शनिवारी मतदारसंघात जाहीर सभा

शिवसेनेने आगामी लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली असून मुख्य नेते, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसंकल्प अभियानाला पुण्यातून सुरुवात...

Read moreDetails

‘विकसित भारत संकल्प’ यात्रेची पुणे जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी; ग्रामीण भागात यात्रेला 4 लाख नागरिकांची भेट

विकसित भारत संकल्प यात्रेची पुणे जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी होत असून 826 ग्रामपंचायतीत झालेल्या कार्यक्रमात 4 लाख 7 हजार 619 नागरिकांनी...

Read moreDetails

श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा : अयोध्येतील अक्षता पोहोचणार घराघरात, पिंपरी चिंचवड शहरात महाअभियान । Ram Mandir Ayodhya

अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा २२ जानेवारी २०२४ रोजी होते आहे. यानिमित्त श्रीराम जन्मभूमि तीर्थक्षेत्र न्यास, अयोध्यातर्फे पिंपरी चिंचवड समितीच्यावतीने...

Read moreDetails

‘बीआरटी थांब्यांची दुर्दशा, प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर’ : पिंपरी-चिंचवडमधील बीआरटी मार्गांवरील विदारक परिस्थिती । Dainik Maval Special Report

पुणे प्रतिनिधी - संध्या नांगरे : शहरातून मेट्रो रेल्वे सुसाट धावू लागली आहे. चकचकीत मेट्रो स्टेशन दिमाखात उभी राहिली आहेत....

Read moreDetails

मोठी बातमी! संजोग वाघेरे यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश, उद्धव ठाकरेंनी स्वतः बांधलं शिवबंधन, मावळ लोकसभेची उमेदवारी फिक्स?

मावळ लोकसभा मतदारसंघात आज मोठी राजकीय घडामोड घडली आहे. ज्या घडामोडची अटकळ दैनिक मावळकडून काही दिवसांपूर्वीच करण्यात आली होती. पिंपरी-चिंचवड...

Read moreDetails

महत्वाचा निर्णय! पवना आणि इंद्रायणी नद्या उगमापासून स्वच्छ होणार । Amrit Yojana

पवना आणि इंद्रायणी नद्या अलीकडच्या काळात प्रदूषित झाल्या आहेत. दोन्ही नद्या उगमापासून स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त करण्यासाठी अमृत योजनेअंतर्गत कामे केली...

Read moreDetails

पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून जानेवारी 2024 दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर, पाहा तारखा

जानेवारी 2024 मध्ये पक्की अनुज्ञप्ती (पक्के ड्रायव्हिंग लायसन्स) मिळण्याच्यादृष्टीने पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे खेड, मंचर, जुन्नर, वडगाव मावळ आणि लोणावळा...

Read moreDetails
Page 221 of 319 1 … 220 221 222 … 319

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!