व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

ग्रामीण

All Updates In Rural Areas Of Pune District

आमदार सुनील शेळके यांच्या आदेशानंतर देहू नगरपंचायत प्रशासनाची तातडीने कारवाई ; रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविली । Dehu News

Dainik Maval News : देहू नगरपंचायत प्रशासनाने पदपथ आणि रस्त्यांवरील अतिक्रमणे बुधवारी हटविली. या कारवाईत २० पेक्षा जास्त दुकाने, टपरी...

Read moreDetails

महत्वाची बातमी ! लोणावळा शहर आणि मावळ ग्रामीण परिसरात वाहतुकीत मोठे बदल – पाहा पर्यायी मार्ग

Dainik Maval News : मावळ तालुक्यातील लोणावळा शहर आणि परिसर, तसेच मावळचा ग्रामीण भाग हा पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांचे खास आकर्षण...

Read moreDetails

विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या वाहनात सीसीटीव्ही अनिवार्य ; सहा वर्षांखालील मुलांच्या वाहनात महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती हवी

Dainik Maval News : शालेय विद्यार्थी वाहतूक हा अतिशय संवेदनशील विषय असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतूकीच्या तसेच सर्व प्रकारच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून...

Read moreDetails

140 कोटी रुपये उपलब्ध करूनही कात्रज-कोंढवा रस्त्याचे काम अपूर्ण; दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश । Pune News

Dainik Maval News : पुणे शहरातील कात्रज कोंढवा रस्त्याचे कामासाठी राज्य शासनाने 140 कोटी रुपये उपलब्ध करुन दिल्यानंतर देखील वर्षभरात...

Read moreDetails

पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या सर्व वाहनांची तांत्रिक तपासणी करुन घेण्याचे आवाहन – वाचा सविस्तर

Dainik Maval News : श्री संत ज्ञानेश्वर महाराज व जगदगुरु संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या सर्व वाहनांची...

Read moreDetails

महत्वाची बातमी ! वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट बसवून घेण्याचे आवाहन, 16 जूनपासून ‘ही’ कामे अडणार

Dainik Maval News : राज्यातील १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (एचएसआरपी) बसविण्याची निर्देश...

Read moreDetails

मोठी बातमी ! लोणावळासह मावळ परिसरात येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू, वाचा नियमावली

Dainik Maval News : पुणे जिल्ह्यातील लोणावळा परिसरातील तसेच मावळ तालुक्यातील ऐतिहासिक वास्तू, गड, किल्ले व स्मारके, पर्यटनस्थळे, धरणे आदी...

Read moreDetails

राज्यातील पहिल्या महसूल लोक अदालतीचे उद्घाटन ! पुण्यात सुरू केलेला महसूल लोकअदालत उपक्रम राज्यभर राबविणार

Dainik Maval News : नागपूर जिल्ह्यात महसूल विभागाला अत्याधुनिक बहुउद्देशीय (मल्टिपर्पज) वाहने देण्याचा निर्णय यापूर्वी शासनाने घेतला असून राज्यातील पुणे,...

Read moreDetails

देशातील पहिल्या फिरत्या पशुवैद्यकीय दवाखान्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुभारंभ

Dainik Maval News : उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याहस्ते देशातील पहिल्या फिरत्या पशुवैद्यकीय दवाखान्याचा शुभारंभ हडपसर येथे...

Read moreDetails

शेतजमिनीची प्रकरणे मार्गी लावण्याकरीता लवकरच लोकअदालतीचे आयोजन ; काय आहे संकल्पना, वाचा सविस्तर

Dainik Maval News : शेतजमिनीशी संबंधित प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्याकरीता माहे जुलैअखेर जिल्हानिहाय लोकअदालतीचे आयोजन करावे, त्याचबरोबर नागरिकांना शेतजमिनीची माहिती...

Read moreDetails
Page 80 of 319 1 … 79 80 81 … 319

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!