मावळ तालुक्यातील ( Maval News ) चांदखेड आणि शिवणे येथील विविध विकासकामांचे भुमिपूजन शनिवार (4 मार्च रोजी) खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते करण्यात आले. खासदार स्थानिक विकास निधीतून मावळ तालुक्यातील चांदखेड आणि शिवणे गावात काँक्रीट रस्त्याचे काम होणार आहे, त्याचेच भूमिपूजन खासदार बारणे यांच्या हस्ते करण्यात आले. ( Chandkhed And Shivne Village Development Works Bhumi Pujan By MP Shrirang Barne Maval )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, उपजिल्हा प्रमुख शरद हुलावळे, तालुका प्रमुख राजेश खांडभोर, अंकुश देशमुख, बाळासाहेब घोटकुले, चांदखेड गावच्या सरपंच मिना दत्ता माळी, शिवणे गावचे सरपंच अजित चौधरी, दत्ता केदारी, विशाल हुलावळे, दत्ता माळी, श्रीकांत जाधव, रामभाऊ सावंत, महेंद्र वाळूंज ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
अधिक वाचा –
– ‘वडगाव शहरातील ओढ्या-नाल्यांतील राडारोडा तातडीने काढा, अन्यथा…’; भाजपा महिला मोर्चा आक्रमक
– पवनानगर इथे लायन्स क्लब ऑफ आकुर्डी यांच्यावतीने विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप आणि नेत्र तपासणी शिबिर