भारतीय जनता पार्टी कामशेत शहर वतीने नवीन मतदार अभियान आणि दुरुस्ती कार्यक्रम सोमवार दिनांक 9 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर पर्यंत सकाळी 9 ते सायं 5 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज चौक कामशेत इथे घेण्यात आला. या अभियानाचे उद्धाटन मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे यांच्या हस्ते करण्यात आले होते. दोन दिवस चाललेल्या शिबिराला नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. या नोंदनी अभियानामधे 679 नवीन मतदार नोंदणी केली.
यावेळी भाजपा नेते माऊली शिंदे, राजाराम शिंदे, शंकर शिंदे, संतोष कुंभार, भाऊसाहेब गुंड, रामदास गाडे, सखाराम कडू, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यू शिंदे, कामशेत शहर अध्यक्ष विजय शिंदे, कामशेत शहर युवा मोर्चा अध्यक्ष प्रविण शिंदे, कामशेत महिला आघाडी अध्यक्षा सुरेखा बच्चे, संजय बिनगुडे, राजाराम असवले, बाळासाहेब गायखे, नितिन गायखे, सारिका शिंदे, मयुरी ठोसर, शरद नखाते, रतन जैन, निवृत्ती शिंदे, विठ्ठल तुर्डे, मानस गुरव यांसह शहरातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. ( Citizens spontaneous response to voter registration camp in Kamshet )
मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर
अधिक वाचा –
– वडगावात रास दांडिया गरबा 5 दिवसीय प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ; मोरया महिला प्रतिष्ठानचा उपक्रम
– जनरल मोटर्स कामगारांचे उपोषण : ‘कामगार उद्ध्वस्त होत आहेत, नेत्यांना थोडी लाज वाटली पाहिजे’ – विजय वडेट्टीवार
– मुख्यमंत्र्यांची घोषणा! आरोग्य विषयक व्हिजन 2035 जाहीर; नवीन रुग्णालये उभारणार, आरोग्यावर दुप्पट खर्च करणार