व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, May 15, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगाव मावळ येथे रविवारी सामुदायिक मंगल परिणय सोहळा

ट्रस्टच्या सामुदायिक परिणय सोहळा उपक्रमाचे हे आठवे वर्ष आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 15, 2026
in लोकल, ग्रामीण, शहर
Community Mangal Parinay Sohala Committee 2025 announced by Janhit Charitable Trust Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यातील जनहित चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने रविवारी (दि. १७) वडगाव मावळ येथे सामुदायिक मंगल परिणय सोहळ्याचे आयोजन केले आहे. या सोहळ्यात सात जोडपी विवाहबद्ध होणार आहेत.

ट्रस्टच्या सामुदायिक परिणय सोहळा उपक्रमाचे हे आठवे वर्ष आहे. ट्रस्टचे अध्यक्ष अजय भवार, महासचिव सचिन कांबळे, सामुदायिक मंगल परिणय सोहळा समिती-२०२६ चे अध्यक्ष प्रवीण भवार, कार्यक्रम प्रमुख प्रकाश गायकवाड यांनी यावर्षीच्या सोहळ्याची माहिती दिली. यावर्षी वडगाव येथील भेगडे लॉन्स मंगल कार्यालयात रविवारी सायंकाळी सात वाजता हा सोहळा होणार आहे.

तत्पूर्वी दुपारी तीन वाजता तळेगाव दाभाडे येथील विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकात आदर्शांना अभिवादन करून नवरदेवांची वडगाव येथील ग्रामदैवत पोटोबा महाराज मंदिर ते भेगडे लॉन्स अशी मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर मंगल परिणय सोहळा होईल.

विवाहबद्ध होणाऱ्या जोडप्यांना विधी पोशाख, संसारोपयोगी वस्तू, पैंजण-जोडवी, मनगटी घड्याळ तसेच वऱ्हाडी मंडळींसाठी भोजन व्यवस्था करण्यात येणार आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि होतकरू विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक शिक्षणाची संधी ! तळेगाव नगरपरिषदेकडून कनिष्ठ महाविद्यालयाची घोषणा
– कुंभार कारागिरांना 9 महिने उचलता येणार माती, 700 ब्रासच्या मर्यादेवर कोणताही दंड नाही ; वीटभट्टीसाठी ५ वर्षांसाठी सलग परवानगी मिळणार
– पशुपालकांनो.. पशुधनाची काळजी घ्या, पशुधनामध्ये उष्माघाताची लक्षणे दिसल्यास ‘या’ उपाययोजना करा
– तळेगाव शहरातील कटारिया कुटुंबाचा समाजासमोर आदर्श ; तरुण मुलाच्या निधनानंतर अवयवदानातून ४ जणांना जीवनदान


Previous Post

टाटा अल्ट्रोज iCNG AMT लाँच, किंमत ₹8.70 लाखांपासून सुरू : CNG सह ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असलेली भारतातील पहिली प्रीमियम हॅचबॅक कार

Next Post

Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे येथे दहा दिवसीय शिवकालीन युद्धकला उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Ten-day Shiva Era Martial Arts Summer Training Camp organized at Talegaon Dabhade

Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे येथे दहा दिवसीय शिवकालीन युद्धकला उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pune district development accelerates Provision of Rs 1472 crores for district annual plan dcm sunetra pawar

पुणे जिल्ह्याच्या विकासाला गती ; जिल्हा वार्षिक योजनेसाठी १४७२ कोटींची तरतूद, गतवर्षीपेक्षा ९३ कोटींची वाढ

May 15, 2026
Take action against teachers who take private lessons Talegaon City Youth Congress demands

खासगी शिकवण्या घेणाऱ्या शिक्षकांवर कारवाई करा ; तळेगाव शहर युवक काँग्रेसची मागणी

May 15, 2026
Ten-day Shiva Era Martial Arts Summer Training Camp organized at Talegaon Dabhade

Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे येथे दहा दिवसीय शिवकालीन युद्धकला उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

May 15, 2026
Community Mangal Parinay Sohala Committee 2025 announced by Janhit Charitable Trust Maval

वडगाव मावळ येथे रविवारी सामुदायिक मंगल परिणय सोहळा

May 15, 2026
Tata Altroz ​​iCNG AMT launched India first premium hatchback with automatic transmission with CNG Car

टाटा अल्ट्रोज iCNG AMT लाँच, किंमत ₹8.70 लाखांपासून सुरू : CNG सह ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असलेली भारतातील पहिली प्रीमियम हॅचबॅक कार

May 15, 2026
school

पालकांनो, पाल्याचा शाळेत प्रवेश घेण्यापूर्वी ही बातमी वाचा ! पुणे जिल्हा परिषदेकडून जिल्ह्यातील ४५ अनधिकृत शाळांची यादी जाहीर

May 14, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.