व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, June 30, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे येथे दहा दिवसीय शिवकालीन युद्धकला उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

शिबिराचे संयोजन सह्याद्री प्रतिष्ठान मावळ, शिवसह्याद्री शिवस्पर्श प्रतिष्ठान मावळ, शिवशाही परिवार मावळ, सरसेनापती उमाबाई दाभाडे महिला मंच तसेच वन्यजीव रक्षक मावळ संस्था यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 15, 2026
in मावळकट्टा, लोकल, शहर
Ten-day Shiva Era Martial Arts Summer Training Camp organized at Talegaon Dabhade

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त सरसेनापती खंडेराव दाभाडे सरकार व उमाबाईसाहेब दाभाडे सरकार यांच्या भूमीत शिवकालीन युद्धकला उन्हाळी प्रशिक्षण शिबिर २०२६ चे आयोजन करण्यात आले. तळेगाव शहरात दहा दिवस चालणाऱ्या या शिबिरात मोठ्या संख्येने लहान मुला-मुलींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

Novel NIBR Ads

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आले. सरसेनापती उमाबाईसाहेब दाभाडे सरकार यांची मानाची तलवार दर्शन व पूजनासाठी उपलब्ध करण्यात आली होती. यावेळी इतिहास अभ्यासक डॉ. प्रमोद बोऱ्हाडे यांनी संभाजी महाराजांच्या जीवनातील विविध पैलूंवर प्रकाश टाकत व्याख्यानरूपी सेवा दिली. शस्त्र प्रशिक्षक किरण अडागळे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना शस्त्रांचे महत्त्व आणि युद्धकलेची माहिती दिली.

याप्रसंगी श्रीमंत सरदार सत्यशीलराजे दाभाडे, नगरसेविका शोभा परदेशी, स्नेहा खांडगे, अश्विनी शेळके, सोनाली दरेकर, वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या महिला मंचाच्या नेहा गराडे, शीतल काकडे, अर्चना दाभाडे, निकिता रगडे, योगेश नाहटा, सचिन शेडगे, कुंदन भोसले, विनय दाभाडे, सर्जेस पाटील, नीलेश गराडे उपस्थित होते.

शिबिराचे संयोजन सह्याद्री प्रतिष्ठान मावळ, शिवसह्याद्री शिवस्पर्श प्रतिष्ठान मावळ, शिवशाही परिवार मावळ, सरसेनापती उमाबाई दाभाडे महिला मंच तसेच वन्यजीव रक्षक मावळ संस्था यांच्या वतीने करण्यात आले आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि होतकरू विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक शिक्षणाची संधी ! तळेगाव नगरपरिषदेकडून कनिष्ठ महाविद्यालयाची घोषणा
– कुंभार कारागिरांना 9 महिने उचलता येणार माती, 700 ब्रासच्या मर्यादेवर कोणताही दंड नाही ; वीटभट्टीसाठी ५ वर्षांसाठी सलग परवानगी मिळणार
– पशुपालकांनो.. पशुधनाची काळजी घ्या, पशुधनामध्ये उष्माघाताची लक्षणे दिसल्यास ‘या’ उपाययोजना करा
– तळेगाव शहरातील कटारिया कुटुंबाचा समाजासमोर आदर्श ; तरुण मुलाच्या निधनानंतर अवयवदानातून ४ जणांना जीवनदान


dainik maval jahirat

Previous Post

वडगाव मावळ येथे रविवारी सामुदायिक मंगल परिणय सोहळा

Next Post

खासगी शिकवण्या घेणाऱ्या शिक्षकांवर कारवाई करा ; तळेगाव शहर युवक काँग्रेसची मागणी

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Take action against teachers who take private lessons Talegaon City Youth Congress demands

खासगी शिकवण्या घेणाऱ्या शिक्षकांवर कारवाई करा ; तळेगाव शहर युवक काँग्रेसची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Demand to name Missing Link project on Mumbai-Pune Expressway after Veer Shingroba Dhangar

Mumbai Pune Missing Link । मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाला वीर शिंग्रोबा धनगर यांचे नाव देण्याची मागणी

June 29, 2026
Teachers

दिलासादायक निर्णय! ग्रामीण व दुर्गम भागात इयत्ता नववी-दहावीच्या वर्गांची एकत्रित पटसंख्या २० असेल तरीही मिळणार तीन शिक्षक

June 28, 2026
Threatening of journalists by public representatives will not be tolerated Maval Taluka Marathi Journalists' Association

लोकप्रतिनिधींकडून पत्रकारांना धमकावणे खपवून घेणार नाही ; मावळ तालुका मराठी पत्रकार संघाचे प्रशासनाला निवेदन

June 28, 2026
Directives issued for an SIT inquiry into Ketan Agarwal murder case at Lohagad Fort in Maval

आमदार सुनील शेळके यांच्या मागणीला यश ; केतन अग्रवाल हत्या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे निर्देश

June 28, 2026
Approval granted for permanent pictorial postal cancellation mark for Shrimant Mahadji Shinde Memorial Vadgaon Maval

वडगावच्या ऐतिहासिक वारशाचा राष्ट्रीय सन्मान ! श्रीमंत महादजी शिंदे स्मारकास कायमस्वरूपी चित्रमय टपाल शिक्क्यास मान्यता

June 27, 2026
Cancel the Pavana closed water channel project permanently

पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाबाबत ३ जुलैला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक

June 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.