व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, September 8, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

सुनेला मारहाण करणाऱ्या सासू आणि सासर्‍यावर गुन्‍हा दाखल ; तळेगाव एमआयडीसी हद्दीतील घटना । Maval Crime

सासू व सासऱ्यांनी मिळून सुनेला दगडाने मारहाण करून जखमी केले. तसेच तिला धमकी दिली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
February 15, 2025
in लोकल, ग्रामीण
Talegaon-MIDC-Police-Station

File Image - Talegaon MIDC Police Station


Dainik Maval News : सासू व सासऱ्यांनी मिळून सुनेला दगडाने मारहाण करून जखमी केले. तसेच तिला धमकी दिली. ही घटना गुरुवारी (दि.१३) सकाळी इंदोरी येथे घडली. याप्रकरणी सुनेने गुरुवारी (दि. १३) तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार पांडुरंग तपाजी ढोरे (वय ५८) आणि ५० वर्षीय सासूच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांच्या पतीचे भांडण सुरु होते. त्यावेळी फिर्यादी यांनी त्यांच्या माहेरच्या लोकांना फोन करून बोलावून घेतले.

फिर्यादी यांना माहेरी घेऊन जाण्यासाठी त्यांचा भाऊ आला असता आरोपी सासऱ्याने फिर्यादीस दगडाने मारून जखमी केले. तर सासूने तू इथून कशी जाते मी तुला बघतेच, अशी धमकी दिली. तळेगाव एमआयडीसी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– चालकाचे प्रसंगावधान, दुचाकीस्वारांची मदत अन् पोलिसांची सतर्कता ; देहूरोड येथे पेटलेल्या ट्रकचा सिनेस्टाईल थरार । Dehu Road News
– दहावी व बारावी विद्यार्थ्यांचे ग्रेस गुण अर्ज ‘आपले सरकार’ प्रणालीद्वारे 10 मार्च पर्यंत स्वीकारले जाणार
– सेवा रस्त्यालगतच्या व्यवसायिकांच्या वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा ; रस्त्यात वाहने उभी केली जात असल्याने नागरिक त्रस्त


dainik maval jahirat

Previous Post

गुलाब निर्यातीत मावळ राज्यात प्रथम ; व्हॅलेंटाईन डे ठरला गुलाब फूल उत्पादकांसाठी दिवाळी

Next Post

कामगारांच्या आंदोलनात स्वतः सहभागी होणार ; ‘जनरल मोटर्स’च्या कामगारांसोबत चर्चेनंतर आमदार शेळके यांचा निर्णय

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
MLA Sunil Shelke met workers of General Motors Company on Friday 14 February 2025

कामगारांच्या आंदोलनात स्वतः सहभागी होणार ; 'जनरल मोटर्स'च्या कामगारांसोबत चर्चेनंतर आमदार शेळके यांचा निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
Court

कोविड काळातील जमीन व्यवहाराला सहा वर्षांनंतर पुन्हा वाचा; वाढलेल्या जमीनदरांच्या पार्श्वभूमीवर तक्रारींच्या मालिकेवर प्रश्नचिन्ह

September 7, 2026
As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.