व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, August 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोठी बातमी ! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे ‘या’ तीन खात्यांचा पदभार ; ‘पॉवर’ मिळाली पण ‘तिजोरी’ नाही

श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांना आज (दि. ३१ ) सायंकाळी पाच वाजता लोकभवनात उपमुख्यमंत्री पदाची शपथ देण्यात आली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
January 31, 2026
in देश-विदेश, महाराष्ट्र
DCM Sunetra Pawar has been given charge of three departments got powerbut not treasury

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांना आज (दि. ३१ ) सायंकाळी पाच वाजता लोकभवनात उपमुख्यमंत्री पदाची शपथ देण्यात आली. उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीनंतर त्यांचे खातेवाटप अधिकृतपणे जाहीर झाले आहे. दरम्यान सुनेत्रा पवार यांना तीन खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. परंतु समोर आलेल्या माहितीनुसार अजित पवार यांच्याकडील महत्त्वाचे ‘अर्थ आणि नियोजन’ हे मात्र सुनेत्रा पवारांना देण्यात आलेले नाही.

अजितदादा पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या मंत्रिमंडळातील पदभार देताना सुनेत्रा पवार यांच्याकडे तीन खात्यांचा कारभार देण्यात आला आहे. यामध्ये राज्य उत्पादन शुल्क (State Excise), क्रीडा व युवक कल्याण (Sports & Youth Welfare) आणि अल्पसंख्याक विकास (Minority Development) या खात्यांचा समावेश आहे.

वरील तिन्ही खात्यांची जबाबदारी सुनेत्रा पवारांकडे असणार आहे. राज्य उत्पादन शुल्क हे राज्याच्या महसुलाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे खाते मानले जाते. याशिवाय क्रीडा आणि अल्पसंख्याक विकास खात्यांच्या माध्यमातून त्यांना राज्यातील तरुण आणि अल्पसंख्याक समाजापर्यंत पोहोचण्याची संधी मिळणार आहे.

अर्थ खात्याचा पेच कायम –
अजित पवारांच्या काळात ‘अर्थ आणि नियोजन’ खाते हे राष्ट्रवादीच्या ताकदीचे प्रमुख केंद्र होते. मात्र सुनेत्रा पवार यांना या खात्यापासून दूर ठेवण्यात आले आहे. आगामी राज्य अर्थसंकल्प 2026-27 सादर करण्याची वेळ जवळ आली असून फेब्रुवारीच्या अखेरीस अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. सुनेत्रा पवार यांना प्रशासकीय आणि अर्थसंकल्पीय कामाचा अनुभव नसल्याने ऐन अर्थसंकल्पाच्या तोंडावर कोणतीही तांत्रिक चूक होऊ नये, या विचारातून हे खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवल्याचे समजते.

Sunetra Pawar, Deputy CM of Maharashtra and wife of late Ajit Pawar, gets state excise duty, Sports and Youth Welfare, Minorities Development & Aukaf departments

The portfolios of Planning and Finance, which were assigned to Late Ajit Pawar, are now being held by Chief Minister… pic.twitter.com/udMdmQxKFe

— ANI (@ANI) January 31, 2026

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– महाराष्ट्राच्या राजकारणाला असलेला शाप ! दादा – आबा – साहेब … अनेक दिग्गजांनी घेतलीये अकाली एक्झिट
– मावळची विकासरेखा हरवली ! मावळ विधानसभेच्या माजी आमदार रुपलेखा ढोरे यांचे अल्प आजाराने निधन
– महाराष्ट्राचे लाडके ‘दादा’ पंचतत्वात विलीन.. लाखो चाहते कार्यकर्त्यांकडून अजित पवार यांना साश्रूनयनांनी अखरेचा निरोप
– Photo : अजित दादा पवार यांचे कधीही न पाहिलेले दुर्मिळ फोटो


dainik maval jahirat

Previous Post

मोठी बातमी ! मावळ भूमि अभिलेख कार्यालयातील उपअधीक्षक पल्लवी पिंगळे यांचा पदभार काढला

Next Post

कार्ला – खडकाळा जिल्हा परिषद गटामध्ये आज स्वर्गीय अजितदादा पवार रक्षा कलश दर्शन यात्रा

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Late Ajit dada Pawar Raksha Kalash Darshan Yatra today in Karla Khadkala Zilla Parishad group Maval

कार्ला - खडकाळा जिल्हा परिषद गटामध्ये आज स्वर्गीय अजितदादा पवार रक्षा कलश दर्शन यात्रा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval BJP threatens Bakasur Bhagao agitation administration given seven-day deadline to fill potholes

मावळ भाजपाचा ‘बकासूर भागो’ आंदोलनाचा इशारा ; रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी प्रशासनाला सात दिवसांची मुदत

August 12, 2026
issue of highly vulnerable villages in Maval has reached ministry rehabilitation of Patan village is confirmed

मावळच्या अतिधोकादायक गावांचा प्रश्न थेट मंत्रालयात धडकला ; पाटण गावचे पुनर्वसन निश्चित, इतर आठ गावांचे दहा दिवसांत सर्वेक्षण

August 12, 2026
Lonavala Kumar Chowk to Tiger Point road project PMRDA Abhijit Chaudhari MLA Sunil Shelke on-site inspection

लोणावळा कुमार चौक ते टायगर पॉईंट रस्त्याला मिळणार गती ; पीएमआरडीए आयुक्त अभिजीत चौधरी, आमदार सुनील शेळके यांचा प्रत्यक्ष पाहणी दौरा

August 12, 2026
Traffic diversions for three hours on Connecting Link Missing Link of Mumbai-Pune Expressway

महत्वाची बातमी ! मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘कनेक्टिंग लिंक’वर (मिसिंग लिंक) बुधवारी तीन तास वाहतूक बदल

August 11, 2026
Individual found in possession of cannabis apprehended within Lonavala Rural Police Station limits

Lonavala Police : लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत गांजा बाळगणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

August 11, 2026
Four youths from Maval Taluka Pune died in an accident on Pune-Satara highway at Shirwal

Shirwal Satara Road Accident : शिरवळ येथे पुणे-सातारा महामार्गावर झालेल्या अपघातात मावळातील चार युवकांचा मृत्यू

August 11, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.