व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, May 6, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी; तहसीलदारांना निवेदन । Maval News

मागील महिनाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने नुकतीच खरीपाची पेरणी केलेल्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 27, 2025
in ग्रामीण, लोकल, शहर
Demand to declare a wet drought in Maval taluka Statement to Tehsildar

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मागील महिनाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने नुकतीच खरीपाची पेरणी केलेल्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून मावळ तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेनेकडून करण्यात आली आहे. याबाबत पदाधिकाऱ्यांनी बुधवारी (दि. २५ जून) मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांना निवेदन दिले आहे.

याप्रसंगी शिवसेना उबाठा पक्षाचे पदाधिकारी भारत ठाकूर, उमेश गावडे, युवराज सुतार, रवींद्र गायकवाड, पोपट राक्षे, राहुल नखाते, प्रदीप सातपुते, भरत वाटाणे, समीर घारे, अभिषेक काळोखे, संतोष ढोरे, नितीन पिंगळे उपस्थित होते.

शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात खर्च करून खरीप भात पेरणी, भूईमूग, सोयाबीन, घेवडा, उडीद, मूग पिकांची पेरणी केली. काहींनी पारंपारिक बैलजोडीसह तर काहींनी ट्रॅक्टर घेऊन खर्च करून काम केले. दरम्यान १५ मे ते २५ जून दरम्यान झालेल्या पावसात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, असे निवेदन तहसीलदार देशमुख यांच्याकडे देण्यात आले आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पावसाळ्यात फिरायला जायचंय? पुणे जिल्ह्यातील मावळ तालुका म्हणजे पावसाळ्यात स्वर्गच, ‘या’ ठिकाणांना नक्की भेट द्या
– महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाला गती ! २० हजार ७८७ कोटींची तरतूद ; बारा जिल्ह्यांना जोडणारा ८०२ कि.मी. लांबीचा द्रुतगती मार्ग
– मावळ लोकसभा क्षेत्रातील पनवेल विमानतळ सप्टेंबरपासून सुरू होणार ; खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती
– कार्यकर्ते हेच आमचे खरे बलस्थान, पुढील प्रत्येक निर्णय त्यांच्याच सल्ल्याने घेणार – आमदार सुनील शेळके


Previous Post

‘आयुष्मान भारत’ योजनेचा लाभ देण्यास टाळाटाळ करणाऱ्या रुग्णालयांवर होणार कारवाई

Next Post

वडगाव मावळ : धार्मिक स्थळावर आठवडे बाजाराचे आरक्षण रद्द करण्याची जैन समाजाची मागणी । Vadgaon Maval

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Vadgaon Maval Jain community demands cancellation of weekly market reservation at religious place

वडगाव मावळ : धार्मिक स्थळावर आठवडे बाजाराचे आरक्षण रद्द करण्याची जैन समाजाची मागणी । Vadgaon Maval

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Crime

संतापजनक घटना ! पोटच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम पित्यावर लोणावळ्यात गुन्हा दाखल

May 6, 2026
Kamshet police take drastic action 2 accused of smuggling MD Mephedrone arrested

कामशेत पोलिसांची धडक कारवाई ! एमडी (मेफेड्रोन) तस्करी करणारे २ आरोपी जेरबंद, २५ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त

May 6, 2026
BJP celebrates victory in Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे येथे भाजप तर्फे विजयाचा जल्लोष !

May 6, 2026
Maval Taluka Agricultural Produce Market Committee dissolved due to lack of quorum

राजीनाम्यांची खात्री न करता बरखास्तीचे आदेश… मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीवरील प्रशासक नियुक्तीला स्थगिती ; पणन मंत्र्यांचा निर्णय

May 5, 2026
Freight truck accident in front of Shubham Complex in Talegaon Dabhade

तळेगावमधील शुभम कॉम्प्लेक्स समोर मालवाहतूक ट्रकचा अपघात, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली । Talegaon Dabhade

May 5, 2026
tenant Home Image

भाडेकरू ठेवताय ? आधी ही बातमी वाचा, ‘या’ एका चुकीमुळे 38 घरमालकांविरुद्ध गुन्हे दाखल

May 5, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.