व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, August 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

टाकवे बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप । Maval News

टाकवे बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेत कै. दत्ताशेठ तुकाराम गायकवाड यांच्या तेराव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 28, 2024
in लोकल, ग्रामीण
School at Takwe Budruk

Photo Courtesy : Team Dainik Maval


टाकवे बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेत कै. दत्ताशेठ तुकाराम गायकवाड यांच्या तेराव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले. कै. दत्ताशेठ गायकवाड यांचे बंधू तसेच माजी उपसरपंच बाबाजी तुकाराम गायकवाड यांच्यातर्फे हा उपक्रम राबवण्यात आले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

शाळेतील एकूण 375 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य ज्यात वह्या, पेन सोबत खाऊचे वाटप करण्यात आले. कै. दत्ताशेठ गायकवाड यांचे बंधू बाबाजी गायकवाड हे मागील तेरा वर्षांपासून आपल्या बंधूच्या पुण्यस्मरणानिमित्त विविध समाजपयोगी उपक्रम राबवत आहेत. यावेळी शालेय समिती अध्यक्ष संदीप मालपोटे यांच्या वतीने बाबाजी गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सर्व उपस्थित असणारे कार्यकर्ते यांचा शाळेतील शिक्षकांच्या वतीने श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक अतुल गायकवाड यांनी आभार मानले.

यावेळी कान्हे गावचे माजी सरपंच राजेंद्र सातकर, शिलाटणे गावचे माजी उपसरपंच पांडुरंग येवले, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप मालपोटे, माजी अध्यक्ष चंद्रकांत असवले, माजी अध्यक्ष विष्णू जांभुळकर, उद्योजक रोहिदास उर्फ पप्पू कोंद्रे, उद्योजक रोहिदास कोंडे, दुग्ध व्यवसायिक मारुती गायकवाड, उद्योजक दत्तात्रेय लोंढे, प्रसिद्ध व्यावसायिक अमोल गायकवाड आणि कै. दत्ताशेठ गायकवाड स्नेह ग्रुपचे सर्व सदस्य उपस्थित होते. ( Distribution of school materials to students of Zilla Parishad School at Takwe Budruk )

अधिक वाचा –
– एकविरा देवीचे दर्शन घेऊन माघारी फिरलेल्या भाविकांच्या कारचा भीषण अपघात ! 1 ठार, 5 जखमी । Accident on Mumbai Pune Expressway
– मावळातील दिंड्यांकडून आमदार सुनिल शेळकेंचा सन्मान ; आमदार शेळके संतांच्या शिकवणीचे पालन करत असल्याचे गौरोद्गार
– मावळ तालुक्यातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना ‘रयत’ घालतेय साद । Maval News


dainik maval jahirat

Previous Post

पुणे जिल्ह्यातील 233 अतिसंवेदनशिल गावे ‘संभाव्य बिबट आपत्ती प्रवण क्षेत्र’ म्हणून घोषित । Pune News

Next Post

तळेगाव शहरात तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन साजरा ; दहावी – बारावी बोर्ड परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार । Talegaon Dabhade

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Talegaon Dabhade

तळेगाव शहरात तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन साजरा ; दहावी - बारावी बोर्ड परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार । Talegaon Dabhade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Video Struggle for road continues in Maval Taluka sick person has to be carried in makeshift sling

व्हिडिओ : स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही मावळ तालुक्यात रस्त्यासाठी संघर्ष ; आजारी व्यक्तीला झोळीतून नेण्याची वेळ

August 13, 2026
Demand to celebrate birth anniversary of pioneering revolutionary Raje Umaji Naik in maval taluka

आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये, ग्रामपंचायतींमध्ये साजरी करण्याची मागणी

August 13, 2026
Tiranga-National-Flag-India

शनिवारी १५ ऑगस्ट रोजी राज्यभरात उत्साहात साजरा होणार ८० वा स्वातंत्र्यदिन ; सकाळी ९.०५ वाजता शासकीय ध्वजारोहण

August 13, 2026
Chandrashekhar-Bawankule

मोठी बातमी! सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदी तयार करा; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

August 13, 2026
Complete measures to resolve traffic issues in Talegaon-Chakan industrial area by August 31

तळेगाव-चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत उपाययोजना पूर्ण करा

August 13, 2026
Revenue Minister Chandrashekhar Bawankule

भटक्या, विमुक्त समाजाला विशेष शिबिरांच्या माध्यमातून मिळणार दाखले ; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

August 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.