व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, July 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पवनमावळ भागातील 186 विद्यार्थ्यांना मिळाला डिजिटल गुरु, रोटरी क्लब मावळकडून स्टडी ॲपचे मोफत वाटप । Maval News

रोटरीच्या माध्यमातून आठवड्याभरात एकूण 450 विद्यार्थ्यांना या ॲपचे वाटप केले जाईल असे क्लबच्या उपाध्यक्षा रेश्मा फडतरे यांनी सांगितले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 24, 2024
in लोकल, ग्रामीण, शहर
study app to class 10th students

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पवन मावळ सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या हाती देखील आता डिजिटल गुरु आला आहे. येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय शिवली आणि पवना विद्या मंदिर या दोन्ही शाळांमधील इयत्ता दहावीच्या एकूण 186 विद्यार्थ्यांना एसएससी बोर्ड परीक्षेसाठी बहुपयोगी असणारे स्टडी ॲप रोटरी क्लब ऑफ मावळ यांच्याकडून मोफत देण्यात आले. तसेच रोटरीच्या माध्यमातून आठवड्याभरात एकूण 450 विद्यार्थ्यांना या ॲपचे वाटप केले जाईल असे क्लबच्या उपाध्यक्षा रेश्मा फडतरे यांनी सांगितले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

यावेळी मावळ तालुका पंचायत समितीच्या माजी सभापती निकिता घोटकुले, पवना फुल उत्पादक संघाचे अध्यक्ष मुकुंद ठाकर, शिवली शालेय समिती अध्यक्ष रघुनाथ लोहार, पवना संकुलाचे प्राचार्य भाऊसाहेब आगळमे, भाजपा सहकार आघाडी अध्यक्ष ज्ञानेश्र्वर आडकर, रोटरी क्लब ऑफ मावळचे अध्यक्ष नितीन घोटकुले, उपाध्यक्ष रेश्मा फडतरे, सेक्रेटरी पूनम देसाई,माजी अध्यक्ष सुनिल पवार, माजी सरपंच नितिन लायगुडे, जयवंत घारे, रत्नावली इंगळे,अमोल कामत,राजेंद्र दळवी, स्नेहल घोटकुले,संजय घारे,दिपक आडकर,आदी उपस्थित होते. ( Distribution of study app to class 10th students on behalf of Rotary Club of Maval )

वर्षाच्या सुरुवातीला दहावीच्या विद्यार्थ्यांना स्टडी ॲप म्हणजेच डिजिटल गरु तुम्हाला मिळाला आहे. या ॲपच्या माध्यमातून व्हिडिओ, प्रश्नसंच, कृती पत्रिका व बौद्धिक क्षमता वाढविण्यासाठी अभ्यासक्रम अशा अनेक उपयोगी माहिती माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळणार आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा वापर करावा, , असे अध्यक्ष नितिन घोटकुले म्हणाले. यावेळी बोलताना कामत म्हणाले की, या डिजीटल ॲपमुळे विद्यार्थ्यांना हसत खेळत शिकता येणार आहे. तसेच यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी मदत होणार आहे.

अधिक वाचा –
– ऐन विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर तळेगाव शहर भाजपा अध्यक्षांचा राजीनामा, कार्यकर्त्यांना धक्का । Talegaon Dabhade
– शिळींब सोसायटीच्या तज्ञ संचालकपदी भगवान दरेकर ; चेअरमन, व्हाइस चेअरमन पदाधिकाऱ्यांची देखील बिनविरोध निवड । Maval News
– पवना धरण 50 टक्के भरले ! मावळवासियांसह पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी । Pavana Dam Rain Updates


dainik maval jahirat

Previous Post

हुल्लडबाजी करणे, बंदी असलेल्या ठिकाणी जाणे भोवले ; लोणावळ्यात 48 पर्यटकांवर कारवाई । Lonavala News

Next Post

भाजपा नेते रविंद्र भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य ढोल-झांज पथक स्पर्धा, वडगावात होणार ‘मावळरत्न’ पुरस्काराचे वितरण । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Maval BJP Leader Ravindra Bhegde Birthday

भाजपा नेते रविंद्र भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य ढोल-झांज पथक स्पर्धा, वडगावात होणार 'मावळरत्न' पुरस्काराचे वितरण । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.